‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादक संपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही. ...
सांगली : कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत आणखी एक सुधारीत आदेश शासनाने पाठविला असून यामध्ये वंचित राहिलेल्या ऊस उत्पादक ५0 हजार शेतकरी अनुदान कक्षेत आले आहेत. याचा लाभ सांगलीसह पश्चीम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकºयांना मिळणार आहे.शासनाने ...
चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : पाकिस्तानातही साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता असल्याने १५ लाख टन साखर निर्यात करण्यास पाकिस्तान सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी प्रतिटन १० हजार ७०० रुपये निर्यात अनुदान दिले जाणार आहे. ही साखर भारतात निर्यात ...
कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुली मोहिमेअंतर्गत सुमारे ४४८ थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांच्या २१ नळजोडण्या बंद करण्यात आल्या; तर ४७ लाख ९० हजार ५११ इतक्या रकमेची दंडासह थकबाकी वसूल करण्यात आली. छत्रपती प्रमिलाराजे ...
कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीमुळे दोन जोडप्यांचा संसार तुटता-तुटता वाचला. ‘न्याय सबके लिए’ या बीद्र वाक्यात प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूरने शनिवारी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. ...
कोल्हापूर येथील युनिक आॅटोमोबाईल्स इंडिया या वाहन वितरण करणाऱ्या कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेट बँकिंगद्वारे तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यां आंतरराज्य टोळीतील चौघांना पोलिसांनी झारखंडमध्ये अटक केली. ...