कोल्हापूर : येथील शहीद राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे दि. २३ ते २५ डिसेंबरदरम्यान गगनगड ते दाजीपूर अशी घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंती मोहीम राबविण्यात येणार ...
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध अकरा महाविद्यालयांना कॉम्प्युटर सायन्स्, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉप सायन्स या अभ्यासक्रमांच्या एकूण १३ नवीन तुकडी सुरू करण्यास कायमस्वरूपी विना अनुदान तत्त्वावर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...
खासगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आधुनिक सुविधा देणारी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या गाडीची वाढती मागणी पाहता महामंडळाच्यावतीने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना आता ‘शिवशाही’ गाडीसाठीसुद्धा सुरू केली आहे. ...
कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना तर चित्र-तंत्र महर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांना दि. १४ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान कोल्हापुरात होणाऱ्या सहाव्या कोल्हापूर आंतररा ...
कोल्हापूर शहरातील फेरिवाल्यांचा संपूर्ण व परिपूर्ण सर्व्हे केल्याशिवाय एकाही फेरिवाल्याला विस्थापित केले जाऊ नये. फेरिवाला कायद्यांची अंमलबजावणी करावी व अतिक्रमणाच्या नावाखाली सुरु केलेली फेरिवाल्यांवर कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी फेरिवाल्यांनी म ...
कोल्हापूर : महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर इंग्लिश स्कूल आणि ब्लॉसम प्ले स्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गुरुवार (दि. १४) ते रविवार (दि. १७) ...
अतिरिक्त दूध असताना व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडर, बटरचे दर कोसळलेले असताना दूध खरेदी दरातील प्रतिलिटर तीन रूपयांची वाढ ही सरकारची घोडचूक आहे. असे परखड मत इंडियन डेअरी असोसिशनचे अध्यक्ष अरूण नरके यांनी व्यक्त केले. ...
कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. ...
शहादा (जि. नंदुरबार) येथे दि. २३ व २४ डिसेंबरला १३ वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा नजुबाई गावित यांचा सत्कार व्यंकाप्पा भोसले यांच्या हस्ते रविवारी कोल्हापूरमध्ये करण्यात आला. कोल्हापूर प्रेस क्लबच्या पत्रका ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रब्बी धान्याला मिळणारा बेभरवशाचा दर, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि उसाला मिळत असलेला दर यांचा थेट परिणाम रब्बीच्या क्षेत्रावर झाला आहे. कोल्हापूर विभागात गतवर्षीपेक्षा पावणेदोन लाख हेक्टर पेरक्षेत्र घटले ...