गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार करून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकास ठार मारण्याची धमकी दिल्याने मानसिंग विजय बोंद्रे (वय ३३, रा. अंबाई टँक, रंकाळा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक क ...
कोल्हापूर शहराच्या महापौर हसिना फरास व उपमहापौर अर्जुन माने यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या पदांचे राजीनामे दिले. महानगरपालिकेतील सत्तेत बहुमतात असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांच्या नेतृत्वाने ठरवून दिलेली एक वर्षाची मुदत संपल्यानंतर दो ...
कोल्हापुरातील स्थानिक उद्योजक, कारागीरांमधील कौशल्याला पुरेसे पाठबळ देणे. औद्योगिक, व्यापारी वर्गाच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा तयार करावा. त्यासाठी अकरा अथवा एकवीस जणांची समिती स्थापन करावी. या समितीने तयार केलेल् ...
मुंबई- कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ गावाच्या उल्लेखनीय वाटचालीला माल्टा (युरोप) येथील परिषदेत विविध देशांकडून कौतुकाची थाप मिळाली; तसेच राज्य निवडणूक आयोगाने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबतही विविध देशांकडून कौतुक करण्यात आले ...
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती ने कोल्ड स्टोरेजसाठी भाडेतत्त्वावर १७ हजार चौरस फूट जागा देणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या असून भाड्याबरोबर स्टोरेजमधील दहा टक्के जागा समितीसाठी राखीव राहणार आहे.बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमाल ठेव ...
मलकापूर : महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, औरंगाबाद या तीन झोनमधील एसटी आगारातील स्वच्छतेचे कंत्राट ब्रिक्स इंडिया कंपनी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. ...