कोल्हापूर : ‘गवर आली, पिवळं पितांबर लेवून आली, धन-धान्य घेऊन आली, सुख-शांती आणि समृद्धी घेऊन आली, संपत्ती घेऊन आली, माणिक-मोती घेऊन आली...’ असे म्हणत हळदी-कुंकवाच्या पावलांनी उंबºयाच्या आत आलेल्या गौराईने भाजी-भाकरी खाल्ली, नऊवारी काठापदराची भरजरी सा ...
कोल्हापूर : जन्मत:च ओठ व टाळा दुभंगलेल्या अवस्थेत जन्माला आलेल्या नवजात मुलीला कापडात गुंडाळून खड्ड्यात पुरण्याचा जन्मदात्री आई आणि आजीचा प्रयत्न गांधीनगर पोलिस आणि नागरिकांनी मंगळवारी हाणून पाडला. त्यांच्या या सतर्कतेमुळे एक दिवसाच्या या नवजात मुलीच ...
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सह. साखर कारखान्यात संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे संचालक नाहीत, तर जानेवारीतील एम.डी.चा मुदतवाढ प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्याने दीड महिना कारखाना एम.डी.विनाच आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेल्या साडेचार महिने बहुचर्चित ठरलेला कोल्हापूर-सांगली रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाचा विषय अखेर सोमवारी मंजूर झाला. पालिकेच्या विशेष सभेत हा रस्ता हस्तांतरणाचा विषय पंधरा विरुद्ध दोन मतांनी मंजूर झाला. सभेस नगराध्यक्ष ...
कोल्हापूर : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळची गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक, उत्साहात, सुरक्षि ...
कोल्हापूर : कोल्हापूरातील माकडवाला वसाहतीत दारुच्या नशेत एका सेंट्रिंग कामगाराने स्वत:च्याच आईचा निघृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. यल्लव्वा रामा कुचकोरवी (वय ६५) असे या महिलेचे नाव असून याप्रकरणी ...