कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. ...
कोल्हापूर : ‘घराण्याला वंशाचा दिवा हवाच,’ या पुरुषसत्ताक मानसिकतेतून आजही मातेच्या गर्भात स्त्रीभ्रूणाची हत्या होते. कधी-कधी जन्मदाती आईच नवजात मुलीसाठी मृत्यूची शय्या तयार करते, हे विदारक वास्तव आहे. स्त्रीच्या गर्भातून मुलगी जन्माला यावी की मुलगा य ...
कोल्हापूर : कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा लागू केली आहे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर अखेर कारखान्यांना त्यांच्याकडील साठा ८ यक्कयांवर आणावा लागणार आहे. ...
राहुल मांगुरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील शिवशंकर गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत इतर सर्व अवांतर खर्चाला फाटा देत दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रवींद्र अरुण पाटील या युवकाच्या उपचारासाठी ...
कोल्हापूर : मुंबई शहरात सोमवारी (दि. २८) रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचले असल्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाºया वाहतुकीवर परिणाम झाला आहे ...
गारगोटी : साडेतीन शाक्तीपीठापैकी एक करवीर निवासीनी अंबाबाई ही बहुजनांची युध्ददेवता आहे. हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ असताना आमचे पालकमंत्री तिच्या स्वरूपाविषयी संभ्रमित बनावेत यामागे भ्रष्ट पुजा?्यांच्या कृष्णकृत्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न चालू आह ...
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सु ...
कोल्हापूर : राजेंद्रनगर परिसरातील एका शाळेमधील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी हॉकीचा प्रशिक्षक संशयित विजय मनुगडे याच्यावर मंगळवारी न्यायसंकुलच्या आवारात वकीलांनी शाई मारुन निषेध केला. यावेळी वकिलांनी मनुगडेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी या ...
कोल्हापूर : पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील महिलांचा मेळावा आॅक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात कोल्हापूरमध्ये घेण्यात येणार आहे. ...
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे गणेश मंडळांची विशेषत: देखावे करणाºया मंडळांची त्रेधातिरपीट उडाली आहे. पावसामुळे देखाव्यांसाठी रंगमंचाची सजावट, रंगकाम, नेपथ्य, विद्युत उपकरणांची जोडणी, विसर्जन मिरवणुकीतील चित्ररथ, द ...