लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिमुकल्या वानराला दिले जीवदान - Marathi News |  Given to the little bird | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिमुकल्या वानराला दिले जीवदान

कोल्हापूर : वानरांच्या कळपातील एका अडीच महिन्याच्या चिमुकल्या वानराला काही कुत्र्यांनी हल्ला चढवित गंभीर जखमी केले. ...

पदाधिकाºयांच्या आग्रहामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कारही विभागले - Marathi News |  Due to the insistence of the office bearers, Zilla Parishad Teachers' awards were also divided | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पदाधिकाºयांच्या आग्रहामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कारही विभागले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली. पदाधिकाºयांच्या आग्रहामुळे १२ पैकी ६ तालुक्यांमधील पुरस्कार विभागून देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. ...

उत्पादन शुल्क विभागात साडेसात लाखांचा अपहार - Marathi News |  An amount of 14 million pieces in the excise duty department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उत्पादन शुल्क विभागात साडेसात लाखांचा अपहार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागात बनावट बिले तयार करून साडेसात लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तत्कालीन लेखापाल संतोष अण्णा कांबळे (मूळ रा. भादवण, ता. आजरा, सध्या रा. शासकीय निवास ...

चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना अटक - Marathi News |  Two gang members of Chandni-Bani gang arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना अटक

कोल्हापूर : जिल्'ात सुमारे ६० हून अधिक घरफोड्या करणाºया चड्डी-बनियन गँगच्या दोघा टोळीप्रमुखांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...

विकास आराखड्याकडे दुर्लक्ष--कोल्हापूर महापालिका - Marathi News | Ignored development plan - Kolhapur municipality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विकास आराखड्याकडे दुर्लक्ष--कोल्हापूर महापालिका

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या, शहराची सुयोग्य दिशेने वाढ करण्याबाबत नियोजन करावे यासाठी कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा तयार करावा याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेस ...

मधुमेहावरील औषधामुळे विद्यापीठाची नवी ओळख - Marathi News | A new identity of the university due to diabetes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मधुमेहावरील औषधामुळे विद्यापीठाची नवी ओळख

असंसर्गजन्य आजारांमधील सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार मधुमेह (साखर) आहे. या मधुमेहावर शिवाजी विद्यापीठातील जैवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अकल्पिता अरविंदेकर व त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक औषध निर्माण केले आहे. या औषधाबाबतचे ...

आईने किडनी दिल्यामुळे मुलगीला पुनर्जन्म !-- कोल्हापुरात यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News |  Successful Surgery in Kolhapur: Mother gave birth to kidney! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आईने किडनी दिल्यामुळे मुलगीला पुनर्जन्म !-- कोल्हापुरात यशस्वी शस्त्रक्रिया

भरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पोटच्या मुलीच्या दोन्हीही किडण्या (मूत्रपिंड) निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजताच माउलीने आपली एक किडनी तिला दिली आणि तिचा जीव वाचविला.६२ वर्षीय मालुताई राजाराम पाटील (रा. शिरोली दु।।, ता. करवीर) असे त्या ...

कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित - Marathi News |  Kolhapur Anganwadi Sevika Chandrakal Chavan National Award is honored | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : बालविकास आणि आईसीडीएस योजनेअंतर्गत संबंधित विभागात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल गुरुवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरच्या अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण यांचा समावेश आह ...

‘दादा ’ मंडळांचा डॉल्बी न लावण्याचा निर्धार - Marathi News | The determination of not casting a 'dada' circle to the Dolby | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘दादा ’ मंडळांचा डॉल्बी न लावण्याचा निर्धार

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूकीत हमखास डॉल्बीच्या भिंती उभ्या करुन दणदणाट करणाºया दादा अर्थात मोठ्या मंडळांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गणेशोत्सवात डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून तटाकडील तालीम मंडळ, हिंदवी स्पो ...