राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच ग्रामपंचायतीची धूम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या आखाड्यात इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने स्थानिक राजकारण ग ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ताराराणी चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये मध्य प्रदेशमधील दोघा भामट्यांनी घड्याळ खरेदीचा बहाणा करीत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीची रॅडो कंपनीची पंधरा घड्याळे हातोहात लंपास करीत पोबारा केला. रेल्वे फाटक, राजारामपुरी रोडवरील ...
कोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आम्हाला डॉल्बी नकोच ही जनभावना करवीरनगरीतील शांतताप्रिय नागरिकांनी शनिवारी मूक मोर्चा काढून व्यक्त केली व एकतेची ताकद कधीही आवाजापेक्षा मोठी असल्याचा प्रत्यय आणून दिला. मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत काढलेल् ...
कोल्हापूर : डॉल्बीच्या दुष्परिणामाबाबत सुरूअसलेल्या जनजागृतीचा आपणही एक भाग बनावे म्हणून यंदाच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित काढण्याचा निर्णय शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाने घेतला आहे. मंगळवारी निघणाºया मिरवणुकीत परिसरातील सुमारे ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शांतताप्रिय नागरिकांच्यावतीने आज, शनिवारी सकाळी १० वाजता मिरजकर तिकटी येथून डॉल्बी विरोधात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाची विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित करण्याचा विडा उचलला आहे. ...