लोकमत न्यूज नेटवर्करूकडी, माणगाव : वीस वर्षे लष्करी सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सुदाम जाधव यांच्या पत्नीचे निवाºयासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. सध्या असलेल्या भूखंडाची सनद मिळविण्या ...
कोल्हापूर, दि. ४ : न्यायालयाचे काम आटपून आजºयाहून कोल्हापुरला येत असताना स्तवनिधी (तवंदी) घाटात हिटणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर येथील वकील जावेद मुल्ला (वय.४७, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर) आणि देवानंद वाघमारे (रा. कोल्हापूर) आणि त्यांचे ...
कोल्हापूर : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील २७ कोटी ३२ लाखाचा व्याज परतावा सरकारच्या पातळीवर प्रलंबीत आहे. विकास संस्थांनी संबधित कर्जदार शेतकºयांकडून व्याज वसुल केलेले आहे.दुसरे आर्थिक वर्ष संपले तरी अद्याप २०१५-१६ मधील व्याजाचे पैसे मिळालेल ...
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात सोमवारी रात्री आठ पासून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुमारे ४० तास शहरातील मिरवणूक मार्गांवर प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेºयांसह पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. ...
कृषी कर्मचारी पतसंस्थेविरोधात तक्रारी करून बदनामी केल्याने कोल्हापूर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या सभेत प्रकाश रावण यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव अवाजवी मतांने मंजूर करण्यात आला. या मुद्यांवरून सत्तारूढांसह विरोधक आक्रमक झाल्याने सभेत गोंधळ उ ...
कोल्हापूर : उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून उद्योगपती वसंतराव घाटगे यांनी कोल्हापूरचा जागतिक पातळीवर नावलौकिक केला. त्यांनी ७० वर्षांपूर्वी आपल्या व्यवसायातील कामगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविला. अशी दूरदृष्टी असलेल्या वसंतराव यांच्या नावाने क ...
सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले. ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लजसह विविध ठिकाणी बकरी ईद उत्साहात साजरी केली. यावेळी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ...
प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाड येथील सावित्री पूल कोसळून दुर्घटना घडून वर्ष उलटले आणि त्या पार्श्वभूमीवर आता पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल राष्टÑीय महामार्ग कार्यालयाला द्यावा, अशा आदेशाचे पत्र काह ...