कोल्हापूर : पुस्तक वाचणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच आपल्या आजूबाजूचा परिसरही वाचा, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. येथील शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दो ...
राज्यातील खासगी शिकवणीवर (कोचिंग क्लासेस) नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम २०१८ द्वारे या क्लासेसवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. नियंत्रणाबाबतच्या संबंधित अधिनियमाचा कच्चा मसुदा तयार ...
युवा आंबेडकरवादी क्रांतीदलातर्फे देण्यात येणारा क्रांतीयोद्धा पुरस्कार विद्रोही शाहीर संभाजी भगत व साहित्यीक डॉ. अमर कांबळे यांना जाहीर झाला. रोख दहा हजार रुपये, व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेचे अध्यक्ष विश्वजित कांबळे यांनी सोमव ...
गेल्या नऊ महिन्यांपासून शेंडा पार्कातील कुष्ठधाममधील ७९ बांधवांचे रखडलेले मानधन हे फरकासह मिळणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील मंजुरीनंतर मासिक एक हजार रुपयांप्रमाणे कुष्ठरोग बांधवांच्या बँक खात्यावर सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम जानेवारीम ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणा ...
कोल्हापूर महापालिकेच्या नव्या महापौर पदासाठी सोमवारी सत्तारूढ काँग्रेसकडून स्वाती सागर यवलुजे यांची, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. येत्या शुक्रवारी (दि. २२) महापौर-उपमहापौर निवड होणार आहे. सभागृहा ...
इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील आरगे भवन व इंदिरानगर परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, अशा नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक संतप्त नागरिकांनी सोमवारी थोरात चौकात उत्स्फूर्तपणे रास्ता ...
यड्राव : जिल्ह्यातील किती शाळा प्रत्यक्षात डिजिटल बनल्या आहेत, कोणकोणती साधने मिळाली आहेत, कोणत्या निधीतून ते साहित्य मिळाले, शाळा डिजिटलसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांनी केली आहे. त्यामुळे ग् ...
गडहिंग्लज : मुंबई येथील गिरण्यांच्या जागेतील मोफत घरांच्या मागणीसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सीमाभागातील गिरणी कामगारांनी ...