कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या ‘केएसबीपी’च्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापुरात फ्लॉवर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ८.३० पर्यंत पोलीस उद्यान येथे होत अस ...
एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा ब ...
कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करू नका, असे आवाहन करत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अजय कुरणे यांनी तुम्ही जेंव्हा आवडणारी गोष्ट मनापासून करता तेंव्हा तीच कृती तुम्हाला आयुष्यात मोठं बनविते, असे अनुभवाचे बोल विद्यार्थ्यांना ऐकवले. येथील शिव ...
कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थातर्फे (व्हाईट आर्मी) वीर जवान अभिजित सूर्यवंशी स्मृतिदिन आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजता शहीद दिनाचा कार्यक्रम होणार आहे. यात शहीद जवानांना अभिवादन, मशाल ज्योत मिरवणूक आणि पुरस् ...
रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरी आता त्यामध्ये व्यावसायिकपणा आला असून रक्तसंक्रमण परिषद व औषध प्रशासन विभागाचे सारे नियम धाब्यावर बसवून आमिष दाखवून मोठ्या रक्तदान शिबिरांचे सर्रास आयोजन केले जात आहे. या प्रकारामुळे रक्ताची गुणवत्ता ढासळत असल्याने रुग् ...
राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले. आजच्या काळात माहीती व तंत् ...
भूगाव (जिल्हा पुणे) येथे सुरु असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत खुल्या गटातून महेश वरूटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार (सर्व कोल्हापूर) यांच्याकडून कोल्हापूरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. ...
कोल्हापुरातील पर्यावरण चळवळीचे आद्य प्रणेते, चित्रकार, वाचन व्यासंगी सतिश पोतदार (वय ५७) यांचे मेंदूतील रक्तस्त्रावाने कोल्हापूर येथे बुधवारी पहाटे निधन झाले. ...
व्यापा-यांसाठी असलेली ५०० टन ही साखरसाठा मर्यादा उठविण्याचा अध्यादेश केंद्र सरकारने मंगळवारी जारी केला. बाजारातील साखरेचे घटते दर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापा-यांनी स्वागत केले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांची शुक्रवारी (दि. २२) मार्केट यार्डातील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. ...