कोल्हापूरात राजारामपुरी मेन रोडवरील मारुती मंदिरात गाभाºयाच्या पाठीमागील फरशीवर कापडात गुंडाळलेली सात महिन्यांची ‘नकोशी’ शुक्रवारी रात्री येथील नागरिकांना मिळून आली. एक महिला तिला सोडून गेल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यानुसार राजारामपुरी पोलीस त्या नि ...
कोल्हापूर : शहरातील रिकाम्या मैदानांवर रात्री सुरू असणाºया विविध ‘ओपन बार’वर पोलिसांनी छापे टाकले. शुक्रवारी रात्री अचानक पडलेल्या धाडीने खुलेआम दारू ढोसत बसलेल्या तळीरामांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली; तर सिद्धार्थनगर कमानीजवळ अंधारात उघड्यावर दारू ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्त वर्षातून एकदा देवीच्या अंगावर इरलं पांघरण्याची पद्धत आहे. ...
कोल्हापूर 16 : येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात आठव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या नदी वाचवा-जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्श ...
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपला २१ पैकी सहा जागा देणार असल्याचेही आमद ...
करवीरनिवासिनी अंबाबाईप्रमाणेच जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीच्या आणि छत्रपती घराण्याच्या नवरात्रौत्सवालादेखील मोठे महत्व आहे. यानिमित्त शनिवारी छत्रपती चॅरीटेबल देवस्थान ट्रस्ट व संभाजीराजे फौंडेशनच्यावतीने जूना राजवाडा परिसर, भवानी मंडपाचे मुख्य ...
पूजा महाडिक यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षिय, संघटनाच्यावतीने शनिवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौक येथून सकाळी अकरा वाजता या मोर्चास प्रारंभ होऊण लक्ष्मीपुरी येथे या मोर्चांची सांगता झाली. ...