प्रश्न विचारण्यावरून होणारी झटापट, पोलिसांचा हस्तक्षेप, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे नेहमी गाजणाºया ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या यंदाच्या सभेने मागील परंपरा खंडित केली. तब्बल अडीच तास झालेल्या विविध विषयांवर चर्चेतून कर्जावरील व्याजदरात ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिक्कू, सफरचंद, सीताफळासह उपवासाच्या खजुराला कोल्हापुरातील रविवारी आठवडी बाजारात मागणी वाढली आहे. खजुराचा किलोचा दर ९० ते शंभर रुपयांच्या जवळपास झाला आहे. ...
गगनबावडा परिसरातील विविध पुरातत्त्वीय महत्त्वाची ठिकाणे एकत्रितपणे सादर करून सतीश लळीत यांनी पुरातत्त्वीय माहिती संकलनाचे मूलभूत काम केले आहे. आता या सर्व ठिकाणांचा एकात्मिक पद्धतीने, अधिक शास्त्रशुद्ध आणि सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष ...
नाट्यकला ही माणसाच्या जीवनाचे फार महत्वाचे अंग आहे. जन्मापासूनच नाटकाने माणसाची सोबत केली आहे, ही कला तुम्हाला जगण्यातला आनंद देईल, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी विश्वास सुतार यांनी केले. ...
या देशातील शेतकरी हा एकच घटक असा आहे की, त्याने ठरविले तर २०१९ च्या निवडणुकीत तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करू शकतो, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी तेलंगण राज्यातील खम्मम जिल्ह्यात केले. ...
कोल्हापूर : भव्य प्राचीन मंदिराचे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूंना उभ्या असणाºया भव्य हत्तींच्या मूर्ती, दीपमाळ, लक्षवेधी मंगल कलश, अंबाबाईच्या कपाळावरील मळवट आणि भव्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर ...