शिवप्रताप दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हावा, अशी अपेक्षा शिव प्रतापदिन उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी सायंकाळी येथे व्यक्त केली. बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांना राज्यस्तरीय ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाल ...
पलूस : ग्रामीण भागातील लेखकांनी बहुसांस्कृतिक वास्तव समजून घेतले पाहिजे. संस्कृती ही मानवनिर्मित आहे. जातीच्या संकुचित धारणा सोडून माणूस बनणे गरजेचे आहे, ...
राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मागील तीन-चार वर्षे घसरलेल्या दराने कांदा उत्पादक शेतकºयांना रडवले होते. मातीमोल दराने कांदा विक्री करावा लागल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले; पण गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक एक लाख क्विंटलने वाढूनही दरात सरासरी प्रत ...
कोल्हापूर : पालकांची सुधारलेली आर्थिक स्थिती आणि बदललेली मानसिकता यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. ...
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील त्रेपन्नावे गाव म्हणून ओळखले जाणाºया संभाजीपुरातील सर्वच उपनगरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जोडावीत, या मागणीचा प्रस्ताव ...