अाैरंगाबाद नजीकच्या पैठण येथील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पूर्णपणे भरत आले आहे. यातील जलसाठा कमाल पातळीला पोहोचल्यानंतर पाणी सोडण्यासाठी या धरणांचे दरवाजे उघडावे लागतील. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनीच लोकमतशी बोल ...
विक्रीकर सहाय्यक आयुक्त संजय माने यांना २०००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली. संबंधित व्यापाºयाच्या तक्रारीवरुन पथकाने ही कारवाई केली. ...
गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकºयांची अक्षरशा दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठावरील ऊसाच्या आडसाल लागणी पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भात पिकांने तर जमिनीवर लोटांगण घातले आहे. सोयाबीन पिका ...
केंद्र सरकारने सरकारी उपक्रमातील निर्गुंतवणूक थांबावावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
कोल्हापूर : अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी राज्यव्यापी संपावर जात ...
भन्नाट कल्पना असलेल्या ‘कोल्हापुरातील झाडांची भिशी’ या ‘लोकमत’च्या बातमीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विशेष दखल घेतली. त्यांनी ही बातमी टि्वट करून पर्यावरण रक्षण करणा-यांना प्रोत्साहन दिले आहे. ...