लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापुरात चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाºयांचा संप सुरू - Marathi News | Start of the fourth grade government employee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचाºयांचा संप सुरू

अनुकंपा सेवा भरती विनाअट करावी, चतुर्थश्रेणी कर्मचारीवर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवस संपावर गेले आहेत. ...

सदाभाऊंच्या नव्या रयत क्रांती संघटनेची घोषणा - Marathi News | The announcement of the new Route revolution organization of Sadabhau | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सदाभाऊंच्या नव्या रयत क्रांती संघटनेची घोषणा

कोल्हापूर, दि. २१ : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. संवादातून संघर्षाकडे असे संघटनेचे घोषवाक्य असून प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची निवड ...

‘विल्सन पुतळा ’ विद्रुप करणाºया स्वातंत्र्यसैनिकांना कोल्हापुरात अभिवादन - Marathi News | Kolhapur greetings to freedom fighters who defame 'Wilson statue' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘विल्सन पुतळा ’ विद्रुप करणाºया स्वातंत्र्यसैनिकांना कोल्हापुरात अभिवादन

कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्यांनी घडविलेला इतिहास आजही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जाणून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे, अ ...

कोल्हापूरात श्री अंबाबाईची दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा - Marathi News | In Kolhapur, worship of Shri Ambabai as Durga Shailputi | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात श्री अंबाबाईची दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून (दि.21) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा ... ...

VIDEO : कोल्हापूरात अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ, दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा - Marathi News | Prabhu as the Durga Shailputi, started the journey of Ambabai's Shardi Navaratot, Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :VIDEO : कोल्हापूरात अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ, दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा

आदिमाता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा शैलपुत्रीच्या रुपात बैठी सालंकृत पूजा ...

सजीव चित्ररथांनी कोल्हापूर शाहूमय - Marathi News | Kolhapur Shahuay with live pictures | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सजीव चित्ररथांनी कोल्हापूर शाहूमय

  राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिनानिमित्त आयोजित केलेल्या गुरुवारी सकाळी शहरातून शालेय मुला मुलींची प्रभात फेरी आणि विविध शाळांनी काढलेल्या सजीव चित्ररथांनी संपूर्ण शहर शाहूमय झाले. ...

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक एकत्र : अशोक चौसाळकर - Marathi News | All Marathi speakers gathered together on the occasion of Joint Maharashtra Movement: Ashok Chausalkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक एकत्र : अशोक चौसाळकर

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी येथे केले. ...

संकल्प नवरात्रीचे! - Marathi News |  Respected Navratri! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संकल्प नवरात्रीचे!

आजपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होतोय. घटस्थापनेने हा सण सुरू होतो. विजयादशमीला रावणदहन अर्थात कुप्रवृत्तींचे दहन करण्याचा संकल्प करीत आणि सोने लुटत त्याची सांगता होते. यालाच सीमोल्लंघन म्हणतात. स्त्रीशक्तीचा जागर, क्षात्र तेजाची उपासना करण्याचा सण. या ...

मुलींनो, स्वसंरक्षणासाठी मिरचीपूड बॅगेत ठेवा--सुप्रिया सुळे यांचा सल्ला : - Marathi News |  Girls, keep pepper bags for self defense - Supriya Sule's advice: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलींनो, स्वसंरक्षणासाठी मिरचीपूड बॅगेत ठेवा--सुप्रिया सुळे यांचा सल्ला :

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींनी स्वसंरक्षणासाठी आपल्या बॅगेत मिरची पूड ठेवावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथे दिला, परंतु हे करत असताना त्याचा ग ...