गतकाळात बांधकाम व्यवसायावर मंदीचे ढग आले होते; मात्र सरकारच्या पूरक धोरणांच्या परिणामामुळे बांधकाम क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दहा वर्षांतील हा बांधकाम व्यवसायाचा सर्वोत्तम काळ आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत, ...
‘जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची नामवंत संस्था’ म्हणून ओळखणाºया येथील मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग)च्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होत आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी व निकाल जाहीर कर ...
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत चाललेल्या दरामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असून, त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्यावतीने बिंदू चौकात महागाईच्या भस्मासुराची होळी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या नावाने शंखध्वनी करीत महिलांनी आपला संताप ...
कोल्हापुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मीरुपात पूजा बांधण्यात आली. शनिवारी सकाळचा अभिषेक दुपारची आरती झाल्यानंतर ... ...
जनतेला खोटी आश्वासने देऊन राज्यात आणि देशात सत्तेवर आलेल्या भाजपकडून अच्छे दिन आले नाहीतच; उलट महागाईचे दिवस आले आहेत. त्यामुळे भाजपची ही फसवेगिरी घराघरांत पोहोचवा, असे आवाहन माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेतील कॉँग्र ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी परगावहून कोल्हापुरात आलेल्या भाविकांना स्वाइन फ्लूपासून वाचविण्यासाठी देवस्थानचे मिश फॅन, त्यांना उन्हातान्हापासून त्रास झाला तर तातडीने आरोग्य सेवा देणारे प्राथमिक उपचार केंद्र, दर्शनरांगांमध्ये पिण्याच्या प ...
१९८०-९० च्या दशकानंतरच्या चळवळींतील मागण्या या खास करून सरकारला जबाबदार व पारदर्शक बनविण्यास भाग पाडण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. समाजातील या चळवळी नवसमस्यांच्या मुद्द्यांवर निर्माण होतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. ...
कागल : श्री छत्रपती शाहू ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा छ. शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर लवकरच उभारण्याची आणि हा पुतळा कसा असावा, कोठे आणि केव्हा उभा करावा? ...