बाहुबली : येथील बाहुबली ब्रह्मचार्र्याश्रम गुरुकुलमध्ये १९९४ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) तेथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे ...
राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार ‘गणवेश वितरण सोहळा’ व विविध नावीन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण ६ जानेवारी, २०१८ रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. दिवाकर रावते यांनी एस. टी.तील सर्व कर्मचा ...
अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम)च्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे उद्या, शुक्रवारी सकाळी दहा वाजता राजाराम महाविद्यालयात सामाजिक संस्थांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘अनुलोम’चे विभाग जनसेवक चंद्रकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील गैरप्रकार तसेच भ्रष्टाचार टाळण्याकरिता आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेतला असून, काही अधिकार आयुक्तांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत. तसे आदेश बुधवारी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.हस्तांतरणीय ...
देशाचा आर्थिक विकास हा रोजगार दरावर अवलंबून असतो. सद्य:काळातील रोजगाराची स्थिती विचारात घेता, आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा उत्पादक अशा रोजगार निर्मिती क्षेत्रास प्राधान्य देणारा असावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाट ...
विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे दि. २८ जानेवारीला कोल्हापुरात लिंगायत धर्म राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार बुधवारी करण्यात आला. ...
इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असून, दररोज २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे कापड उत्पादन ठप्प झाले आहे. आंदोलन आणखीन चार दिवस लांबल्यास शहर व परिसरातील यंत्रमाग कारखाने पूर्णपणे बंद पडण्या ...
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचे पुतळारूपी अस्तित्व ज्या परिसरात आजही आहे, त्यांच्या विचाराने जो परिसर सुगंधित झाला आहे, त्याच दसरा चौक , सीपीआर चौकाने बुधवारी दुपारी जातीय विद्वेष किती टोकाला जाऊ शकतो याचा अनुभव घेतला. कमालीच्या तणावात तब्बल दोन ...