कोल्हापूर येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, त्याचवेळी समाधी परिसरातील अन्य सिव्हील कामेही पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना महापौर हसिना फर ...
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानवरील मोठ्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकीस आल्याने, ही ड्रेनेज लाईन म्हणजे साक्षात मुत्यूचा सापळाच बनला आहे. ...
आदित्य वेल्हाळ ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘करवीरकाशी’ मानल्या जाणाºया प्राचीन करवीरनगरीच्या परिसरात श्री अंबाबाई मूर्तीइतक्याच प्राचीन आणखी पाच समकालीन मूर्ती आजही अस्तित्वात असून, जीर्ण आणि दुर्लक्षित असलेल्या या मूर्तींकडेही लक्ष देण्याची आव ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना भाडेतत्त्वावर ह्यन्यूट्रीयन्टसह्ण कंपनीला देण्याबाबत केलेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सभेत सोमवारी करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे न ...
म्हाकवे : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि सीमावासीयांचे गेल्या दोन दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत; परंतु मंडलिकांच्या पश्चात हे बंध तुटतात की काय, अशी शंका होती ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (सोमवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात ... ...