लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे या गावांमधील कर्जमाफीअंतर्गत होणारे चावडी वाचन पुढील टप्प्यात घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जमाफी आता निवडणुका होईपर्यंत रेंगाळण्याची चिन्हे ...
घनश्याम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : येथील पार्वती विद्यामंदिरच्या परिसरात ईस्ट मँचेस्टर सोसायटीचे मैलायुक्त पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांचा वावर त्या पाण्यातूनच होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर शाळे ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या गेल्या सहा दिवसांत दहा लाख भाविकांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रविवारी (दि. २४) व सोमवारी (दि. २५) दोन दिवस पडलेल्या पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली. दरम्यान, मंगळवारी १ लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात यावे, त्याचवेळी समाधी परिसरातील अन्य विकास कामेही पूर्ण करून घ्यावीत, अशा सू ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हयास स्वच्छता दर्प ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिंबधकांकडे दिला. नेत्यांनी दिलेली वर्षाची मुदत संपल्याने पाटील यांनी राजीनामा दिला आहे. ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबत ‘न्यूट्रीयन्टस’शी झालेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या सभेत झाल्याने नवीन वादास तोंड फुटणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडून पाच वर्षांनंतर कारखान्याचे धुराडे पेटले हो ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्रृंगेरी शारदाम्बा रुपात पूजा बांधण्यात आली. शंकराचार्य परंपरेत शारदाम्बेचे ... ...