निर्णय घेण्यात अचूक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दसºया दिवशी निर्णय घेतील, असे मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा वि ...
एस. टी. महामंडळाची अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, वातानुकूलित ‘शिवशाही’ बसला कोल्हापूरकरांनी आपलीशी केल्यानेच पुणे पाठोपाठ आता, कोल्हापूर - मुंबई ही गाडी दसºयांच्या मुहूर्तावर सुरु होत आहे. कोल्हापूर - पुणे मार्गावर शिवशाही गाडीला मिळलेला प्रतिसाद पाहत ...
कर्नाटकातून चंदगड, आजरा, राधानगरी, गगनबावडा असा प्रवास करीत टस्कर हत्तीने पन्हाळा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कोलीक-पडसाळी परिसरात मुक्काम ठोकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या हत्तीने या परिसरातील शेतीच्या पिकांचे नुकसान केले आहे; त्यामुळे या परिस ...
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांपैकी हजारो सेविका कामावर हजर झाल्या असल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीस अजूनही संपावरच असून त्यांना शासनाची मानधनवाढ मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख बालके, गरोदर आणि स्तन ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवातील अत्यंत महत्वाचा दिवस असलेल्या अष्टमीनिमित्त गुरूवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई वाहनात विराजमान होवून नगरप्रदक्षिणेला निघणार आहे. रात्री बारानंतर महाकाली मंदिरासमोर अष्टमीची महापूजा होईल.दुर्गेने अष्टमीच्यादिवशी ...
मुस्लिम बोर्डींग निवडणुकीच्या वादातून अज्ञात ५0 जणांनी बुधवारी दुपारी रविवार पेठेतील महात गल्लीत सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरांनी पेट्रोल टाकून मोटारसायकल जाळण्याचा प्रयत्न केला, तर एका घरावर दगडफेक केली. या गल्लीतील चार वाहनांचीही तोडफोड हल्लेखोरांन ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्णातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी सरपंचदासाठी २८५ तर सदस्यपदासाठी १२३५ अर्ज दाखल करण्यात आले. आजअखेर सरपंचपदासाठी ५५७ उमेदवारांकडून सुमारे ५६७ तर सदस्यपदासाठी २८१५ उमेदवारांनी २८५२ अर् ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्य ...