विनोदामुळे आपली दैनंदिनी कामे खूप सोपी होतात. एखाद्याच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविण्यासारखा दुसरा कोणताही आनंद नाही. निर्मळ मनच विनोदाकडे वळू शकते, असे प्रतिपादन निवृत्त वरिष्ठ बॅँक अधिकारी श्याम भुर्के यांनी केले. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडील राजर्षी शाहू अभ्यास केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देऊनही गेल्या काही महिन्यांपासून मदत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निधी ...
आश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयी ...
कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांची अवस्था केविलवाणी झाली असून, दहा वर्षांत जेमतेम २५ हजार ठेवीदारांचे पैसे अवसायकांना देता आले आहेत. ...
के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी सामन्याच्या जादा वेळेत मिळालेल्या तीन मिनिटात संध्यामठ तरुण मंडळाच्या सतीश अहीर ने सलग दोन गोल करीत बलाढय फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर २-१ ने मात करीत जोरदार धक्का दिला. ...
बालकांचे भावविश्व अभिनयाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या बालचमूंच्या सादरीकरणाला सलाम करीत गुरुवारी राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप झाला. पुण्यातील स्पर्धा संपल्यानंतर साधारण २२ तारखेपर्यंत या स्पर्धांचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. ...
वसतिगृहात खिडकीकडेला झोपण्याच्या कारणावरून रजपूतवाडी (ता. करवीर) येथील प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतिराव फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहात दोघा विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ...