लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूर :  हाळवणकर यांच्या वीजचोरीतील दोषमुक्तीचा फेरविचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश : याचिकाकर्ते व्हनुंगरे यांची माहिती - Marathi News | Kolhapur: Supreme Court's Bombay High Court order to review the culprit in the power crisis of Jalalwar: Information of the petitioner Vanughare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  हाळवणकर यांच्या वीजचोरीतील दोषमुक्तीचा फेरविचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश : याचिकाकर्ते व्हनुंगरे यांची माहिती

भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील दोषमुक्तीचा फेरविचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहिती याचिका कर्ते बालमुकूंद व्हनुंगरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ​​​​​​​ ...

Makar Sankranti 2018 : कोल्हापूर : एक हाक रिक्षावाल्यांसाठी, संक्रांतीदिवशी शुभेच्छा देण्यासाठी, अनाम प्रेम संस्थेचा आगळावेगळा उपक्रम : रिक्षा स्वच्छ करणार, रिक्षाचालकांचा सन्मान करणार - Marathi News | Makar Sankranti 2018: Kolhapur: An exclusive program for Anak Rikshavala, Happy Sankranti Day, Anakant Prem Sansthan's unique initiative: Clean the autos, and honor the autorickshaw drivers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Makar Sankranti 2018 : कोल्हापूर : एक हाक रिक्षावाल्यांसाठी, संक्रांतीदिवशी शुभेच्छा देण्यासाठी, अनाम प्रेम संस्थेचा आगळावेगळा उपक्रम : रिक्षा स्वच्छ करणार, रिक्षाचालकांचा सन्मान करणार

रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशासी नाते असते. ते नाते सदैव गोड राखण्यासाठी आणि रिक्षावाल्यांना समाजात सन्मान मिळावा या हेतूने येथील अनाम प्रेम या संस्थेने दोन दिवसाचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. यामध्ये रिक्षाचालकांच्य ...

कोल्हापूर : दिनकरची पतौडी खणीत स्कूबा डायव्हींगचे प्रात्यक्षिके, ‘बुलढाणा अर्बन’ ची जीवरक्षकाला मदत - Marathi News | Kolhapur: Dinkar Pataudi digging scuba diving demonstration, 'Buldhana Urban' help to the survivor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दिनकरची पतौडी खणीत स्कूबा डायव्हींगचे प्रात्यक्षिके, ‘बुलढाणा अर्बन’ ची जीवरक्षकाला मदत

जीवरक्षक दिनकर कांबळेस बुलडाणा अर्बन को-आॅप के्रडीट सोसायटीतर्फे दोन लाख रुपये किंमतीचे परदेशी बनावटीचे स्कुबा डायव्हींग किट देण्यात आले. त्याची प्रात्यक्षिके शुक्रवारी दुपारी दिनकरने रंकाळ्याजवळील पतौडी खण येथे उपस्थितांना दाखविली. ...

कोल्हापूर : वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर; शहाजी महाविद्यालयातील चर्चासत्र - Marathi News | Kolhapur: The concept of the modernization of conceptual literature: Ashok Chausalkar; Seminar in Shahaji College | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर; शहाजी महाविद्यालयातील चर्चासत्र

समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी श ...

कोल्हापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन २० पासून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कनवाचे आयोजन - Marathi News | Organizing of Regional Literature Conferences in Kolhapur, 20, Maharashtra State Literature and Culture Board and Kanva | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन २० पासून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व कनवाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने शनिवार (दि.२० व रविवारी (दि.२१) विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलन समिती प्रमुख डॉ. संजीवनी तोफखाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसारच गूळ बनवावा, गणेश हिंगमिरे यांचे आवाहन : बाजार समितीत गूळ विषयावर कार्यशाळा - Marathi News | Kolhapur: Farmers should create jaggery after 'GI' rating, appealed to Ganesh Hingmire: Workshop on junk topic in market committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसारच गूळ बनवावा, गणेश हिंगमिरे यांचे आवाहन : बाजार समितीत गूळ विषयावर कार्यशाळा

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस ...

कोल्हापूर : निर्मळ मनच विनोदाकडे वळू शकते : भुर्के, वि. स. खांडेकर व्याख्यानमालेचा समारोप - Marathi News | Kolhapur: Nirmal Manch can look at humor: Bhurke, V. S Khandekar lecture series concludes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : निर्मळ मनच विनोदाकडे वळू शकते : भुर्के, वि. स. खांडेकर व्याख्यानमालेचा समारोप

विनोदामुळे आपली दैनंदिनी कामे खूप सोपी होतात. एखाद्याच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविण्यासारखा दुसरा कोणताही आनंद नाही. निर्मळ मनच विनोदाकडे वळू शकते, असे प्रतिपादन निवृत्त वरिष्ठ बॅँक अधिकारी श्याम भुर्के यांनी केले. ...

कोल्हापूर : शाहू अभ्यास केंद्रास निधी न दिल्यास आंदोलन : रविकिरण इंगवलेंचा इशारा - Marathi News | Kolhapur: Movement if Shahu Study Centers do not fund funds: Warning of Ravikiran Ingwal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शाहू अभ्यास केंद्रास निधी न दिल्यास आंदोलन : रविकिरण इंगवलेंचा इशारा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडील राजर्षी शाहू अभ्यास केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देऊनही गेल्या काही महिन्यांपासून मदत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निधी ...

झोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना - Marathi News | Fierce incidents in Kolhapur district, killing student from sleeping place | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना

आश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयी ...