कोल्हापूर : राज्य सरकारकडून पिवळी यादी येऊन सहा दिवस झाले तरी पडताळणीचे काम संथगतीने करणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी समन्स दिले ...
इयत्ता दहावी आणि आठवीची पुनर्रचित पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेबाबत गेल्यावर्षी झालेल्या इयत्ता नववीसारखी अवस्था व्हायला नको. ही पुस्तके मार्चअखेर मिळावीत. त्यासह शिक्षकांना प्रशिक्षण वेळेत व्हावे, अशी मागणी पालक आणि शिक्षकांतून होत आहे. ...
कोल्हापूर : गुळाचा रंग व गोडी वाढवून कोल्हापुरी गुळाला टक्कर देण्यासाठी कर्नाटकातील विशेषत: सीमाभागातील गुºहाळमालकांनी उसाच्या रसात साखर मिसळण्यास सुरुवात केली. ...
कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या २७व्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात सोमवारी झालेल्या अंतिम लढतीत संग्राम पाटील (देवठाणे) याला कडवी लढत दिल्यानंतरही अमित कारंडेला ...
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ‘केएसए’ वरिष्ठ गट फुटबॉल साखळी सामन्यात सोमवारी दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघ यांच्यामध्ये चुरशीचा सामना झाला. ...
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने पूर्वीच्या दोन वॉर्डाच्या प्रभागाऐवजी आता चार वॉर्डाचा एक प्रभाग होणार असल्याने विद्यमान ...
कोल्हापूर : केवळ अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा होणार नाही तर त्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीअंतर्गत येणाºया सर्व मंदिरांचा समावेश असेल. ...
इचलकरंजी : आर्थिक मंदीत यंत्रमाग उद्योगाला नोटाबंदी व जीएसटीचा फटका बसला आहे. त्याचबरोबर राज्यातील अन्य यंत्रमाग केंद्रांमधील उत्पादन खर्चापेक्षा इचलकरंजीतील कापड उत्पादनाचा खर्च ...
रुकडी माणगाव : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्र या अँग्री हबची उभारणी करण्यात ...
दुर्गमानवाड : धामणी प्रकल्पाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसामध्ये लावण्यात येईल. ...