लोकमत न्यूज नेटवर्कमुरगूड : जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी मुरगूड येथील निवड झालेल्या नंदिनी साळोखे हिला जय शिवराय एज्युकेशन संस्थेकडून सव्वातीन लाख रुपयांची मदत दिली. त्यामुळे फिनलँडला जाण्याचा तिचा मार्ग सुकर झाला आहे. मुरगूड येथे हमीदवाडा कारखान्याचे ...
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात संशयीत फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबुराव पवार (रा. अंब्रज, ता. कराड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच् ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नगरपालिका मतदारसंघातून १६ उमेदवारांनी १७ अर्ज आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून दोन उमेदवारांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भ ...
लोकमत न्यूज नेटवर्क वैभववाडी/जयसिंगपूर : वैभववाडी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील कोकिसरे दत्तनगर बंधाºयानजीकच्या जंगलमय भागात जयसिंगपूरच्या युवकाचा सांगाडा आढळला. सचिन नरेंद्र कारखानीस (वय २४, रा. १२ वी गल्ली) असे या त्याचे नाव असून तो त्वचारोगाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर पंचायत समितीकडील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव यांच्या आत्महत्येनंतर सलग दुसºया दिवशी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बाराही पंचायत समित्यांचे कामकाज ठप्प राहिले. कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी अविना ...
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खासगी सावकारीला कंटाळून घरातून निघून गेलेले माजी सैनिक राहुल आढाव हे पत्नी आणि दोन मुलींसह तब्बल २७ दिवसांनंतर मंगळवारी दुपारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. एवढे दिवस ते केरळमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत म ...
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे यंत्रमाग कामगार गृहनिर्माण योजनेसाठी घेण्यात आलेल्या दहा एकर जागेवर नगरपालिकेच्यावतीने यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी. त्याठिकाणी शासकीय योजनेतून घरकुले बांधून द्यावीत, अशी मागणी मा ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : ज्या ऊसपिकाने राज्य शासनाची तिजोरी विविध करांनी भरली व राज्याच्या अर्थसंकल्पातील आर्थिक तूट भरून काढली; त्या ऊस पिकावर शासनाची वक्रदृष्टी कायम आहे. आघाडी शासनाने जे केले तेच विद्यमान शासनही करत असल्याचे चित्र शासनाने या ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शासनाचा ‘जीएसटी’ लागू होऊन महिना उलटला; पण नवीन वाहनखरेदीवर त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवला. वाहनांच्या किमतींबाबत बाजारपेठेत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने ग्राहकांनी वाहनखरेदीकडे तशी पाठच फिरविली. त्यामुळे दुचाकी असो अग ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध अधिकारी पदाच्या पदोन्नती आणि भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गासह मराठा समाजातील कर्मचाºयांना डावलल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केला. या प्रक्रियेची चौकशी व पुनर्अ ...