कर्जमाफीच्या ५३ हजार खातेदारांच्या पिवळ्या यादीच्या पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत साधारणत: ३५ हजार खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यापैकी सुमारे चार हजारच खातेदार पात्र ठरले आहेत. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर खुनप्रकरणात सीबीआयचे जे दोषारोपपत्र दाखल केले आहे, त्याची कॉपी पेस्ट करुन एसआयटीने गोविंद पानसरे खुनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केल्याची तक्रार वीरेंद्र तावडे याच्या वकिलांनी केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ११ हजार ५०० औद्योगिक संस्था, चार हजारांपेक्षा अधिक रुग्णालये आणि एक डझन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात केवळ दोन क्षेत्र अधिकारी आहेत. सांगा, आम्ही कारवाई करायची तरी कशी? ...
प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या लेखी परीक्षेपूर्वी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी कोल्हापुरात दिला. ...
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, शनिवारी होणार ...
कोल्हापूर : मेरी वेदर मैदानावरील खासदार धनंजय महाडिक यांच्या ‘भीमा कृषी प्रदर्शन २०१८’ला राजकीय रंग चढला असून, हे कृषी प्रदर्शन आता महाडिक-पाटील या दोन्हीही ...
उत्तूर : एकीकडे जमीन वाटपाची प्रक्रिया रखडली असताना गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर, कडगाव येथील १४१ भू-खंड वाटप प्रक्रिया रखडली आहे. वीस वर्षांनंतरही कुणाला कोठे भूखंड ...
कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर गेल्या दीड वर्षात प्रथमच तीन हजारांच्या आत आले आहेत. बुधवारी हा दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्ंिवटल इतका होता. ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आला. ...
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. २०) होणार आहे. कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात शाहू छत्रपती यांना सन्माननीय ‘डी. ...