कोल्हापूर : महसूलसह इतर शासकीय विभागांतील झीरो पेंडन्सीचे कामकाज आता ‘आॅनलाइन’ होणार आहे. ‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीद्वारे प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात महसूल व जिल्हा परिषद विभागात काम सुरू ...
केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालया ...
अंतरर्नाद सोशल अॅड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे लेक वाचवा अभियान यशस्वी करण्यासाठी झोपडपट्टीतील नागिरकांमध्ये स्त्रीसबलीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाळंतविड्याचे वाटप करण्यात आले. रुईकर कॉलनी येथे अंरुधती महाडिक यांच्या उपस्थिती मुलींना जन्म दिलेल्या म ...
राज्य आणि केंद्र सरकारच्या बालकांच्या आरोग्यविषयक बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे. मनुष्यबळ विकास, आरोग्य व कुटुंबकल्याण, महिला व बालविकास यांच्याकरिता लागणाऱ्या निधी वाटपाच्या टक्केवारीत एकूण खर्चाच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असल्याचे माजी कें ...
आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची का ...
कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या हाफ महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे शहरात रविवारी (दि. २१) ‘प्रोमो-रन’ होणार आहे. या स्पर्धेने महामॅरेथॉनचे बिगुल वाजणार आहे. या ५ आणि १० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आह ...
कोल्हापूर : गेले १५ दिवस सिद्धार्थनगरात बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपी) जवानांचा सत्कार जुना बुधवार तालीमने बुधवारी (दि .१७) रात्री पुष्पगुच्छ व कोल्हापुरी भगवा फेटा परिधान करून केला. ...
बुबनाळ : पंचगंगा नदी पाठोपाठ आता कृष्णा नदीही मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. विशेषकरून सांगली महापालिकेचे कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रात जात आहे. ...
रवींद्र येसादे ।उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी नाबार्डकडून ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात रक्कम मिळालेली नाही. कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्याचे नियोजन असताना एकही बंधारा अद्या ...
कर्जमाफीच्या ५३ हजार खातेदारांच्या पिवळ्या यादीच्या पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत साधारणत: ३५ हजार खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यापैकी सुमारे चार हजारच खातेदार पात्र ठरले आहेत. ...