वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना आता थेट केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे. अशाप्रकारे वीज पडून होणाºया मृत्यूचा समावेश राज्य आपत्तीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे वारसांना मिळणारी ४ लाखांची मदत आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली ...
राज्यभर गाजलेल्या शाळकरी मुलगा दर्शन शहा खून खटल्यात संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २७, रा. सुश्रुषा कॉलनी, देवकर पाणंद) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी दोषी ठरविले. यासंबंधी मंगळवारी होणाºया अंतिम सुनावणीत आरोप ...
बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत संस्था गटाचा निकाल अपेक्षित असून, संपूर्ण निकालासाठी मात्र बुधवारी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार ...
कोल्हापूर : ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’असे ब्रीद घेऊन सुरुवात झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमातून कोल्हापूरकरांनी गेल्या वर्षी अनेक गरीबांची दिवाळी आनंदी केली. कोल्हापूरकरांचे दातृत्वाची ओळख देशभरात पोहाचविणारा हा उपक्रम यावर्षी शनिवारी ...
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील केर्लीजवळ झालेल्या अपघातात शशिकांत जगन्नाथ रसाळ (रा. बोरखळ, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमी हा सातारा जिल्हयातील असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रतिटन किमान ३५०० रुपये भाव मिळाला पाहिजे, असा ठराव करत राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकार फसवे असल्याची टीका माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी कोल्हापुरात केली. ...