कोल्हापुरातील सीपीआर चौकात शनिवारी ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचा शनिवारी नागरिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ झाला. माणुसकीचे दर्शन घडवित दिवसभरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे तब्बल ३५ हजारांहून अधिक चांगले कपडे या उपक्रमासाठी जमा झाले आणि दु ...
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नासाठी एस.टी. कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रलंबित मागण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पाच संघटनानी १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. मात्र,शनिवारी कामगार न्यायालयाने संपा ...
राजारामपुरीतील एका रुग्णालयात ५ किलो वजन आणि ६० सेंटिमीटर उंचीचे बाळ जन्मले आहे. विशेष म्हणजे, मोठे बाळ असूनही आईची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत. ...
कोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या मागण्या अद्याप शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारपासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ...
कोल्हापूर : नागरिकांना जिव्हाळ्याचा वाटणारा एखादा प्रश्न सोडवण्याची मनापासून इच्छा नसेल तर राज्यकर्ते त्या प्रश्नाला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवतात आणि फाटे फोडून मोकळे होतात ...
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सकाळी आणि रात्री आरामबस, हातगाड्या, रिक्षा यांचे अतिक्रमण वाढले असून, अर्ध्याहून अधिक रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत ...