कोल्हापूर येथील अवलिया गोसेवक डॉ. अवधूत सोळंकी यांनी दररोज ५०हून अधिक गार्इंच्या उदरभरणाचा वसाच घेतला आहे. गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या मागण्या अद्याप शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवार (दि. १३) पासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार अपंग ...
शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागातील सुमारे १२५ दूध संस्था तोट्यात असल्याने ‘गोकुळ’ने दिलेला दिवाळी बोनस उत्पादकांना वाटण्यात असमर्थ ठरल्या आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत चटणी-भाकरी खाण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतींसाठी आज, सोमवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत जिल्ह्यातील २०९५ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. रविवारी (दि. १५) सकाळी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी निवडणूक कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन न ...
वसू बारस विशेषभरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘इच्छा तेथे भाव आणि मनी तेथे देव’ या म्हणीची प्रचिती देणारे अवलिया अवधूत सोळंकी. दररोज ५० वर गार्इंच्या उदरभरणाचा वसाच या सेवकाने घेतला आहे. गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनही मराठा समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही; त्यामुळे सरकारला धडकी भरविण्यासाठी जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑातील मराठ्यांची विराट सभा घेण्य ...
‘सण दिवाळीचा मोठा, नाही आनंदाला तोटा...’ अशा या दिवाळी उत्सवाला सोमवारी वसुबारसने सुरुवात होणार आहे. दिवाळीचा सण हा यंदा सहा दिवस रंगणार असून, उत्सवप्रेमी नागरिकांसाठी ही पर्वणीच असणार आहे. ...