कोल्हापुरातील शिवाजी पुलाचा कठडा तोडून मिनीबस पंचगंगेत कोसळली आणि त्यात १३ जण ठार झाले. यामुळे नव्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
कोल्हापूर : ‘होय, आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरिता तन-मन-धन लावून लढेन; एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन,’ अशी शपथ घेत लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. यामुळे कोल ...
कोल्हापूर : लिंगायत समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या महामोर्चावेळी दसरा चौकाच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग सभोवतीने वाहतुकीला बंद करण्यात आले होते. विशेषत: स्टेशन रोडवरील वाहतूक व्हीनस कॉर्नर चौकातून लक्ष्मीपुरीकडे वळविण्यात आली होती. योग्य नियोजन केल्य ...
अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वाढलेले वीज दर, कामगारांची मजुरीवाढ, मिल स्टोअर्स खर्चात वाढ याबरोबरच वस्त्रोद्योगातील वहिफणीपासून ते तयार झालेले कापड नेणाºया टेम्पो भाड्यापर्यंत सर्व इतर घटकांच्या खर्चात वाढ झाली आहे. याउलट सन २०१३ मध्ये क ...
कोल्हापूर : रांगडी कुस्ती व फुटबॉलची परंपरा जपणाºया कोल्हापूरकरांसाठी ‘लोकमत’ समूहातर्फे प्रथमच यंदा दि. १८ फेबु्रवारीला ‘महामॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.‘रन फॉर मायसेल्फ’ अशी साद देत कोल्हापूरकरांसाठी आयोजित केलेल्या या महामॅरेथॉनसाठी नावनोंद ...
कोल्हापूर : बसवेश्वरांच्या छायाचित्रासह फडकणारे भगवे झेंडे, ‘मी लिंगायत, लिंगायत स्वतंत्र धर्म’ लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे स्कार्फ ‘जगनज्योती महात्मा बसवेश्वर की जय,’ ‘मी लिंगायत, आमचा धर्म लिंगायत’च्या घोषणा, हजारो शरण-शरणींची उपस्थिती आणि ‘भारत ...
‘होय आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरीता तन-मन-धन लावून लढेन, एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन’ अशा एकसुरात तळपत्या सूर्याच्या साक्षीने शपथ घेत स्वतंत्र धर्माची मान्यता तसेच अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याच्या मा ...