लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Budget 2018 : शेती उत्पन्न दुप्पट करणा-या तरतुदींची अपेक्षा - Marathi News | Budget 2018: Expectations of Double Generation of Agriculture Income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 : शेती उत्पन्न दुप्पट करणा-या तरतुदींची अपेक्षा

शेतीक्षेत्रासाठी भारत सरकारने स्वतंत्र अर्थसंकल्प मांडावा, या प्रस्तावाची सविस्तर व गांभीर्याने, तज्ज्ञांमध्ये तथा शेतक-यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. ...

कोल्हापूर : कठडा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा, अविनाश सुभेदार यांचे आदेश, आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक - Marathi News | Kolhapur: Commencement of minor repair work promptly, order of Avinash Subhadar, meeting of Disaster Management Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कठडा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा, अविनाश सुभेदार यांचे आदेश, आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक

शिवाजी पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होत ...

कोल्हापूर : बस अपघाताचे कारण शोधण्यासाठी थरारक प्रात्यक्षिक, अपघाताचे कारण चार दिवसांत स्पष्ट - Marathi News | Kolhapur: A tragic demonstration to find out the cause of the accident, the reason for the accident is clear in four days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बस अपघाताचे कारण शोधण्यासाठी थरारक प्रात्यक्षिक, अपघाताचे कारण चार दिवसांत स्पष्ट

शिवाजी पुलावरील मिनी बस दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी पोलीस मुख्यालयातील मोटार वाहन विभागाच्या पिछाडीस असलेल्या महादेव मंदिर कॉर्नरला मिनी बसचे थरारक प्रात्यक्षिक मंगळवारी घेतले. बसची वेगमर्यादा व उजवीकडे घेतलेला वळसा हे दोन्ही निष्कर्ष काढण्यासाठी सुम ...

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर - Marathi News | Virendra Tawdea granted bail in the case of Comrade Govind Pansare murder case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेला कोल्हापूर सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. ...

कोल्हापूर :आकाशात रंगणार अद्भुत सोहळा, बुधवारी सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून एकाच वेळी - Marathi News |  Kolhapur: A wonderful ceremony that will be lit in the sky, on Wednesday, by supermon, blumoon and bludgeon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :आकाशात रंगणार अद्भुत सोहळा, बुधवारी सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून एकाच वेळी

अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना बुधवारी अवकाशात घडून येत आहे. माघ पोर्णिमा अर्थात ३१ जानेवारी २०१८ रोजी अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येईल. ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कोल्हापुरात शिवसेनेचा मोर्चा - Marathi News | Shiv Sena's Front in Kolhapur against petrol and diesel hike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कोल्हापुरात शिवसेनेचा मोर्चा

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. ...

कोल्हापूर अपघात : ‘त्या’ मिनीबसचा चालक होता शिकाऊ - Marathi News |  Kolhapur accident: 'He was a driver of a minibus' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर अपघात : ‘त्या’ मिनीबसचा चालक होता शिकाऊ

शिवाजी पुलावरून मिनीबस पंचगंगा नदीत कोसळून घडलेल्या भीषण अपघाताच्या तपासाची चक्रे बसचालकाच्या भोवती फिरत आहेत. ही मिनीबस आॅगस्ट २०१७ मध्ये नवीनच खरेदी केली असल्याने तसेच अपघातानंतर बसचा चक्काचूर झाला असल्याने तांत्रिक दोष काढणे अवघड असल्याचे प्रादेशि ...

महाडिकसाहेब, भाजपमध्ये या, मंत्री करू! सुरेश हाळवणकर यांचे थेट आवतण : ‘भीमा प्रदर्शन’ सांगता समारंभात टोलेबाजी; पशु-पक्षी पालकांचा गौरव - Marathi News |  Mahadikasaheb, BJP, do this, minister! Directed by Suresh Halwankar: 'Bhima exhibition'; The pride of the birds and the birds | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिकसाहेब, भाजपमध्ये या, मंत्री करू! सुरेश हाळवणकर यांचे थेट आवतण : ‘भीमा प्रदर्शन’ सांगता समारंभात टोलेबाजी; पशु-पक्षी पालकांचा गौरव

कोल्हापूर : ‘संसदेमधील अष्टपैलू खासदार’ आहात हे कामातून सिद्ध केले. आता दिशा बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून काम करा, मंत्रिपदाने सन्मानित करतो, असे थेट ...

आजी-माजी नगरसेवकांची ‘दबंग’गिरी शहर अभियंत्यासह सुरक्षारक्षकास शिवीगाळ : महापालिका चौकात फासावर लटकविण्याची धमकी - Marathi News | Thirty-two-year-old corporators' Dabanggiri city engineer with security guard: Threat to hang at the municipal roundabout | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजी-माजी नगरसेवकांची ‘दबंग’गिरी शहर अभियंत्यासह सुरक्षारक्षकास शिवीगाळ : महापालिका चौकात फासावर लटकविण्याची धमकी

कोल्हापूर महापालिकेत आजी-माजी नगरसेवक तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांना होणारी दमदाटी व शिविगाळ तशी नवी नाही. ...