कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या ...
कोल्हापूर : येथील विमानतळावरील उड्डाण परवान्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. हा परवाना मिळण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्याला आज, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. परवाना देण्याच्या अनुषंगाने एअरपोर्ट अॅथोरिटी आॅफ इंडिया (एएआ ...
कोल्हापूर : कसबा बावडा येथे७६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र गेल्या ४० दिवसांपासून बंद राहण्याला केवळ आणि केवळ महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याची बाब मंगळवारी समोर आली. ...
शिरवळ : ग्राहकांनी आॅनलाईन कुरिअरद्वारे मागविलेल्या मोबाईल फोनसह अनेक महागड्या वस्तूंचे पार्सल असलेला सुमारे ४६ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल परस्पर चोरून नेल्याची धक्कादायक घटना खंडाळा तालुक्यातील बावडा येथे घडली. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी कृष्णात वसंतराव पाटील (मौजे सांगाव) यांची बिनविरोध निवड झाली. सर्जेराव पाटील यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजता राधानगरी-कागलच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यां ...
शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामासंदर्भात मंगळवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने (राष्ट्रीय महामार्ग विभाग) नागरी कृती समिती, पुरातत्त्व विभाग, पर्यावरण समिती, महापालिका यांची संयुक्त बैठक झाली. पण बैठकीत कोणताही ठोस निर्णय न होताच सु ...
कन्नडी शासनकर्त्यांनी कर्नाटक शाळेमधून कन्नड भाषेची सक्ती केल्याचे पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. शिवसेनेच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात निदर्शने करुन कन्नड भाषेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. ...
महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देणारी ‘शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती’ ही अधिसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. नोंदणीकृत पदवीधर गटामधून ही समिती लढणार आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपण ...