जयसिंगपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माझ्याकडे जेवढी कुंडली आहे तेवढी कुणाकडे नाही. त्याबद्दल मी जर बोललो तर सदाभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी त्यांना लगावला. ...
भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज् ...
कोल्हापूर येथील शिवाजी पार्क येथे फ्लॅटचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबतची फिर्याद अनिलकुमार बाळगोंडा पाटील (वय ५२) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. ...
फक्त राज्यातच नव्हे, तर देशातील अॅनिमेशन उद्योगात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील चित्रकलेचे अनेक विद्यार्थी सक्रिय आहेत. यामध्ये कोल्हापुरातील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे. यानिमित्ताने अॅनिमेशन क्ष ...
ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. ...
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. ...
कोल्हापूर : शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असूनही प्रभावी उपाययोजना तातडीने केली नाही, याची दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय हरित लवादाने महानगरपालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले, ...
कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. ...