जयंती नाला गेल्या ४७ दिवसांपासून थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. नाल्यात क्रेन कोसळून दोन दिवस झाले आणि सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारची पाहणी करून पुढील उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ...
कोल्हापूर ,दि. ३० : ऊस दराबाबत दोन कायदे आहेत. ऊस नियंत्रण समितीचे राजू शेट्टी सदस्य असताना पुन्हा ऊस परिषद घेऊन लोकांच्या भावना भडकविण्याचे कारण काय? आता सरकारने हस्तक्षेप करीत कारखान्यांना संरक्षण दिले पाहिजे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड झा ...
कोल्हापूर जिल्हा बॅँक पुढील वर्षी शंभर कोटी नफ्याची उदिष्ट ठेवत असताना कर्मचाऱ्यांना बोनस व संस्था सभासदांना १२ ते १५ टक्के लाभांश देणार असल्याची ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील यांची उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच ...
परतीच्या पावसाने भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याने दर गगनाला भिडले होते; पण या आठवड्यापासून भाज्यांची आवक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने दर खाली येत आहेत. कांदाही चाळिशीतून खाली उतरला असून, घाऊक बाजारात तो प्रतिकिलो ३२ रुपयांपर्यंत स्थिर राहिला आ ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क् ...
संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश कर ...
उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला ...
कळंबा : दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पुरस्कृत उमेदवार सागर भोगम यांनी भाजप महाडिक गटाचे उमेदवार ...