हातकणंगले : हातकणंगले ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. १० फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, सरपंच आणि चार सदस्य असल्यामुळे ...
मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार व तिचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांत बुधवारी (दि. ७) रात्री पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. ...
मुंबईतील सराफ व्यापाऱ्याच्या चाळीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केल्याप्रकरणी पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. ...
माझ्या ट्वीटर अकाउंटचे सिस्टीम आॅडिट करण्यात येत आहे. त्यातील निष्कर्षांनंतर तक्रार नोंदविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगितले. त्यांचे ट्वीटर अकाउंट पूर्ववत सुरू झाले. ...
ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाचे आर्युमान संपल्याने या पुलासोबतच गुरुवारी नवीन पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शिवाजी पूल दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता अधिकाºयांनी ...
महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद रिक्त असताना आणि नवीन सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली असताना जाता-जाता शहरांंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे १०७ कोटी खर्चाचे काम मंजूर करण्याच्या प्रयत्न स्थायी समिती सदस्यांसह काही प्रमुख कारभाऱ्यांनी सुरू केला आहे. ...
कोल्हापूर : शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उड्या मारून तिघांचे जीव वाचविणाºया धाडसी तरुणांचा बुधवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.शिवाजी पुलावरून दि. २६ जानेवारीच्य ...
कोल्हापूर : शिवाजी पूल मिनीबस दुर्घटनेवेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात उड्या मारून तिघांचे जीव वाचविणाºया धाडसी तरुणांचा बुधवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.शिवाजी पुलावरून दि. २६ जानेवारीच्य ...