शाहूनगर येथे पूर्व वैमन्स्यातून तरुणावर तलवारीने खूनी हल्ला केला. विशाल प्रकाश वडर (वय २०, रा. भाजी मार्केट समोर, शाहूनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात गंभीर वार झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी तिघां ...
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात युद्धकला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा घाट घातला जात असून, त्याला आमचा विरोधच राहील. उद्यान हे उद्यानच राहू दे. उलट मिळणारा निधी हा उद्यानाच्या विकासावर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन राजे संभाजी तरुण मंड ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत आली. ...
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत विशेष अभियान राबवून राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. ...
हातकणंगले : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या तपासणीसाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी फिरकत नाहीत. प्रत्येक महिना आणि एक वर्षात किती ग्रामपंचायतींची तपासणी झाली ...
सांगलीतील लूटमार प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर-सांगली रस्ता) यास पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळणाऱ्या, शहर पोलीस ठाण्याचा निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे या ...
केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी शिवाजी चौकात गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. ...
लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचल्याचे मंगळवारी उघड झाले आहे. ...