केंद्र सरकारची ‘उडान’ योजना राज्यात राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली असून, ९ विमानतळांपैकी कोल्हापूरचे विमान सर्वात आधी झेपावणार आहे. ...
कोल्हापूर : अतिरिक्त गाय दुधामुळे राज्यातील दूध संघांनी खरेदी दरात कपातीचा सिलसिला कायम ठेवला आहे. सोनाई दूध संघ, इंदापूर (पुणे) यांनी दुसºयांदा प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली असून, सध्या त्यांचा ३.५ फॅटला प्रतिलिटर २० रुपये ५० पैसे दर राहिला आहे. ...
जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल नगरपालिकेच्या मुख्य इमारतीस लागलेल्या आगीच्या घटनेने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. जळालेली इमारत आणि त्याची दिसणारी भीषणता पाहून पालिकेशी संबंधित सारेच घटक हवालदिल झाल्याचे चित्र दुसºया दिवशी पाहावयास ...
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानामध्ये प्रस्तावित युद्धकला प्रशिक्षण केंद्राला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला असतानाच, येथे कोणत्याही परिस्थितीत बांधकाम करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी पद ...
कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे रा ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई किरणोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत ठरलेल्या दिवसांनंतरही किरणोत्सव झाल्याने यंदा किरणोत्सवाच्या आदल्या दिवशी बुधवारपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व अभ्यासका ...
कोल्हापूर : सोयाबीन खरेदीसाठी अधिकाºयांनीच अटी घालून घेतल्याने गोंधळ उडाल्याचे सांगत अटी गुंडाळून ठेवून सोयाबीनची तत्काळ प्रतिक्विंटल ३०५० रुपये आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘नाफेड’ दिले. सोयाबीनमधील आर् ...
सावंतवाडी/ गडहिंग्लज : आंबोली तील कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत शनिवारी सापडलेला मृतदेह विजयकुमार अप्पय्या गुरव (रा. भडगाव पैकी चोथेवाडी, ता. गडहिंग्लज) यांचा असल्याचे व त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. गुरव यांचा मुलगा अभिषेक याने रविवारी रात्री म ...
उत्तूर : गेल्या महिन्याभरात रात्रीच्यावेळी अज्ञात माथेफिरूने बहिरेवाडी (ता. आजरा ) येथील ग्रामस्थांच्या गवताच्या गंजी व खोपी पेटविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. चार दिवसांतून एक तरी गवताची गंजी व खोप जाणूनबुजून पेटविली जात आहे. सतत होत असलेल्या या प्र ...
आमजाई व्हरवडे : सिरसे (ता. राधानगरी) येथील पहिली ते सातवीच्या चाळीस विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड व चट्टे उठल्याने पालकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...