प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आयर्विन मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर येथे आयोजित केली आहे. ताळेबंदासह ‘ओटीएस’ योजना व स्टाफींग पॅटर्नला मंजूरी देण्याबाबत विषय पत्रिकेवर ठेवण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जीएसटी करप्रणालीतील प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रक्रियेत येणाºया अडचणी दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यभरातील व्यापारी-उद्योजकांन ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन सहा महिने उलटून गेले तरी मतदारसंघात काम करण्यासाठी एक दमडीही मिळाली नसल्याने सर्वच सदस्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल् ...
म्हाकवे : ऊन, वारा, पाऊस यांसह नैसर्गिक आपत्तींचा सामना करून अख्खे शेतकरी कुटुंब ऊस पिकविते. त्यांच्या घामाचे दाम त्यांना मिळवून देण्याचे आणि बिद्री कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्याचे काम ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओसंबंधीचा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल आठ दिवसांत शासनाच्या न्याय व विधी खात्याला सादर होणार आहे. अहवाल बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात ...
कोल्हापूर : मैत्री आणि ग्रुपच्या सहवासातून अनेक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेली आहेत. व्यसन, टीव्ही, चित्रपट, मोबाईलच्या परिणामामुळे ही मुले विकृत बुद्धीतून खून, ...
लोणंद/फलटण : आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील सरकारी अधिकाºयाला ब्लॅकमेल करून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया डॉक्टरला ...