सावरवाडी : समाजात आदर्श पिढी घडविण्याची ताकद आई-वडिलांमध्ये असते. आजच्या बदलत्या काळात मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. रक्ताची नाती बिघडली की समाजाची अधोगती होते. ...
इचलकरंजी : येथील आयजीएम दवाखान्याकडे सामान्य रुग्णालय सुरू करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने मंगळवारी २०९ पदांच्या निर्मितीस मान्यता देण्याचा अध्यादेश जारी केला. ...
समीर देशपांडे ।कोल्हापूर : खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सातत्याने समन्वय सभांमधून सांगून आणि लेखी माहिती मागवूनही जिल्ह्यातील १२ पैकी केवळ ३ गटविकास अधिकाºयांनी आपापल्या तालुक्यांतील खुल्या जागांची माहिती पाठव ...
मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील हजरत गैबी पीर देवालयाच्या समोर असणाºया जागेवर नगरपालिकेने सभागृह व मुस्लिम समाजासाठी बालवाडीचे बांधकाम सुरू केले होते. ...
बनावट नोटा तयार करून त्या व्यवहारात आणण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. विश्वास आण्णापा कोळी (वय 27 रा. आलास, ता. शिरोळ) व जमीर अब्दुलकादर पटेल ( वय 32, रा. बीगी कन ...
कॉ गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत सरकारला आम्ही गप्प बसू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) दिला आहे. ...
मुरगूड : कोरेगाव भीमामध्ये घडलेली घटना शाहूराजांच्या विचारांची पायमल्ली करणारी होती. त्यामुळेच कागल तालुक्यात सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याचा मानस आपण व्यक्त केला. ...
ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज (मंगळवारी) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. अद्यापही त्यांचा तपास सुरूच आहे. ही तपास यंत्रणेची नामुष्की आहे. ...