सांगली : गेल्या दोन दिवसात सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शामरावनगर परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील दहा ते पंधरा घरात पावसाचे पाणी शिरले असून, गटारी तुंडुंब भरल्या आहेत. ...
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. तसे राधानगरी तालुक्यातील गट क्रमांक १ मध्ये समाविष्ट असलेल्या ३२ गावांतील काही ग्रामपंचायतींबरोबर ‘बिद्री’चे राजकारण ढवळून निघाले आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त सहभागी झालेल्या शेतकºयांची विकास संस्था व जिल्हा बँकेने वाटप केलेल्या कर्जाच्या माहितीची तपासणी आज, गुरुवारपासून शासकीय लेखापरीक्षकांकडून सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ...
कोल्हापूर : देवकर पाणंद, शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून खटल्याचा गुरुवारी झालेल्या सुनावणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. ...
सातारा : पर्यटनाबरोबरच कार्यालयीन कामासाठी हवाईसफर करणाºया सातारकरांना पुण्याच्या ट्रॅफिकपेक्षा सुसाट कोल्हापूरचे विमानतळ अधिक भावले, अशी माहिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. ...
कोल्हापूर शहरामध्ये बुधवारी रात्री कोसळलेल्या पाऊसामध्ये ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे, अशांचे पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. याची नुकसान भरपाई राज्य शासन देईल, मात्र, हे का झाले याचीही चौकशी करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्र ...
ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉलमध्ये झालेल्या भाजपा-ताराराणी आघाडी पक्ष कार्यकर्ता मेळावा व प्रवेश कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या खंद्या समर्थकांनी गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ...