राज्यात शिवसेनेची सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( 24 नोव्हेंबर ) नेसरी येथील जाहीर सभेत सांगितले. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. हे सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचे प्रतिपादन स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर )केले. ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता इंडियन वुमेन्स फुटबॉल लीग स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होत आहे ...
कोल्हापूर : जिल्'ातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे सुमारे १० टीएमसी पाणी हे कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडविल्यास कोल्हापूर जिल्'ातील ४० हजार एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली येणार आहे. ...
कोल्हापूर : ‘दोन नंबरवाले’ अशी ख्याती असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असे प्रत्युत्तर आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी दिले. ...
गडहिंग्लज : बाजार समित्यांच्या आवाराबाहेरील शेतीमाल खरेदी-विक्रीवरील अन्यायी सेस आकारणी व वसुली रद्द करावी, अशी मागणी गडहिंग्लज विभागातील व्यापारी व शेतीमाल प्रक्रिया उद्योजकांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनातून केली. ...
कोल्हापूर : मॅकेनिकल विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अॅपवरून प्रसारित केल्याच्या संशयावरून तीन विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाने बुधवारी चौकशी केली. ...