लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी दर्शन-नवऊर्जा उत्सव - Marathi News |  Visva-Navaraja festival at one of the 13 Godavari in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी दर्शन-नवऊर्जा उत्सव

कोल्हापूर : भव्य प्राचीन मंदिराचे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूंना उभ्या असणाºया भव्य हत्तींच्या मूर्ती, दीपमाळ, लक्षवेधी मंगल कलश, अंबाबाईच्या कपाळावरील मळवट आणि भव्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर ...

काँग्रेसचे ‘धक्का मार आंदोलन’-- इचलकरंजीत सायकल, दुचाकींसह मोर्चा - Marathi News | Congress's 'Dhakka Mar Aagolan' - Ichalkaranjeet cycle, front row with two-wheelers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसचे ‘धक्का मार आंदोलन’-- इचलकरंजीत सायकल, दुचाकींसह मोर्चा

इचलकरंजी : पेट्रोल, डिझेल व गॅस दरात सातत्याने वाढ करून जनतेला महागाईच्या गर्तेत लोटणाºया केंद्र व राज्य सरकारचा निषेध ...

‘गोकुळ’ची सभा वादात अडकणार - Marathi News | Gokul's meeting will get stuck in a debate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ची सभा वादात अडकणार

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) शुक्रवारी झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा वादात अडकण्याची शक्यता आहे. विरोधी गटाने सभेला सहकार न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली असून मंगळवार (दि. १९) याबाबतच्या हालचाली गतीमान होणार आहेत. ...

रंकाळा उद्यानातील प्रेमी युगुलांची धरपकड - Marathi News | Guild of lover of Rangala garden | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रंकाळा उद्यानातील प्रेमी युगुलांची धरपकड

कोल्हापूरात रंकाळा पदपथ उद्यानामध्ये वावरणाºया प्रेमी युगुलांची शनिवारी निर्भया पथकाने धरपकड केली. महिला पोलिसांचे पथक उद्यानात येताच अनेक प्रेमी युगुलांसह तरुणांच्या टोळक्यांनी काढता पाय घेतला. महाविद्यालयात जाण्याच्या नावाखाली काही युवक-युवती उद्या ...

अरुण पांडव मृत्यू प्रकरणातील आरोपी फरार - Marathi News | Arun Pandav's absconding accused is absconding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अरुण पांडव मृत्यू प्रकरणातील आरोपी फरार

कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत अरुण पांडव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर पन्हाळे (रा. बिबवेवाडी, पुणे) याला उच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने का ...

राजारामपुरीतील मारुती मंदिरात सापडली ‘नकुशी’ - Marathi News | 'Nakushi' found in Maruti temple in Rajarampuri | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजारामपुरीतील मारुती मंदिरात सापडली ‘नकुशी’

कोल्हापूरात राजारामपुरी मेन रोडवरील मारुती मंदिरात गाभाºयाच्या पाठीमागील फरशीवर कापडात गुंडाळलेली सात महिन्यांची ‘नकोशी’ शुक्रवारी रात्री येथील नागरिकांना मिळून आली. एक महिला तिला सोडून गेल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यानुसार राजारामपुरी पोलीस त्या नि ...

कोल्हापूरातील ओपन बारवर पोलिसांच्या धाडी, तिघांना अटक - Marathi News | Three rounds of police raid on Open Bar in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरातील ओपन बारवर पोलिसांच्या धाडी, तिघांना अटक

कोल्हापूर : शहरातील रिकाम्या मैदानांवर रात्री सुरू असणाºया विविध ‘ओपन बार’वर पोलिसांनी छापे टाकले. शुक्रवारी रात्री अचानक पडलेल्या धाडीने खुलेआम दारू ढोसत बसलेल्या तळीरामांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली; तर सिद्धार्थनगर कमानीजवळ अंधारात उघड्यावर दारू ...

श्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता - Marathi News | Cleanliness of the main hall of Shri Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्त वर्षातून एकदा देवीच्या अंगावर इरलं पांघरण्याची पद्धत आहे. ...

नदी वाचवा छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Save the river The spontaneous response to the photo exhibition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नदी वाचवा छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर 16 : येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात आठव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या नदी वाचवा-जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्श ...