रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख ...
आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांन ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पोलिस कोठडीतील मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू होऊन रविवारी २१ दिवस पूर्ण झाले. या प्रकरणाने सांगली पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. ‘सीआयडी’ने पंधरा दिवस तपास केला, पण अजूनही अनिकेतच्या खुनामागील ‘रहस्य’ उल ...
संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोन वर्षांपूर्वी कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे गुटखानिर्मिती कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीर गुटख्यावर कारवाई केली होती. पुन्हा कोंडिग्रे येथेच बेकायदेशीर गुटखा साठ्यावर कारवाई झाल्यामुळे गुटखानि ...
कोल्हापूर : शिक्षकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आल्याची घोषणा करणारे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्यात दोन दिवसांत मानापमान नाट्य सुरू झाले आहे. गोव्यात होणाºया राष्टÑीय अधिवेशनावरून दोन्ही नेत्यांत मत ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, जर नांदायचे नसेल तर सत्तेतून वेगळे व्हा; पण ते विरोधी पक्षाचे काम करण्याऐवजी दुस-याचा संसार केव्हा मोडतोय आणि आपला नंबर कधी लागतोय याचीच वाट पाहत आहेत. ...
कोल्हापूर : शहरातील विकासकामांना एकदा निधी दिला की त्यावर राज्य सरकारचे कसलेही नियंत्रण असत नव्हते; परंतु आता मात्र राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी एजन्सी ...