लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींनी स्वसंरक्षणासाठी आपल्या बॅगेत मिरची पूड ठेवावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथे दिला, परंतु हे करत असताना त्याचा ग ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मंत्री समितीने यंदाचा हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेबद्दल शेतकºयांना उत्सुकता आहे. ही परिषद २५ आॅक्टोबरच्यादरम्यान घेण्याचे संघटनेचे नियोज ...
कोल्हापूर : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केल्यानंतर त्याच्याशी राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचा संबंध जोडण्याची पोलिसांनी घाईच केली. ...
नेत्यांची प्रतिष्ठा पणालाशिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत गारगोटी गटाची निवडणूक विशेष लक्षणीय होणार आहे. दोन्हीही आघाडीचे प्रमुख विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमद ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव आज, गुरुवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली ...