अन्न-औषध प्रशासन विभागाने गुरुवारी बाजार समितीमधील गूळ व्यापाऱ्यांवर थेट कारवाई केल्याने व्यापाऱ्यांनी गूळ खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी सौद्यात न उतरण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला; पण समिती प्रशासनाने मध्यस्थी करत सौदे सुरळीत केले. त ...
कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालयांबाहेर व उद्यानात गटा-गटाने हुल्लडबाजी करून युवतींना त्रास देणाऱ्या २० युवकांना निर्भया पथकाने खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यानंतर दोनशे रुपये दंड भरून घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. शनिवारी सकाळी झ ...
केर्ले (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. काठ्या व लोखंडी गजांनी केलेल्या मारहाणीत दोन्ही बाजूंचे चौघे जखमी झाले. ...
‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त गुरुवारी (दि. ८) कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे महिला मतदारांची नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिंद्रे यांचा क्रूरपणे खून झाल्याचे उघड होताच त्यांच्या आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा मित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. ...
कोल्हापूर : रुईकर कॉलनीत राहणाºया विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी पतीसह दिराला अटक केली. संशयित पती अली अकबर झाकीर हुसेन आगा (वय २६), दीर रमजान झाकीर हुसेन आगा (२४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता ...
कोल्हापूर : संस्थानकाळापासून कोल्हापूरमध्ये अनेक खेळांना राजाश्रय मिळाला आहे. या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’आयोजित करण्यात आला आहे. हा घोडेस्वारीचा थरार करवीरकरांना आज, शनिवार व रविवार (दि. ५) असे दोन दिवस न्यू पॅलेसच्या पोलो ...