लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

‘ नवऊर्जा ‘ला लाखोंचा प्रतिसाद - Marathi News | Response to lakhs of people to 'Nava power' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘ नवऊर्जा ‘ला लाखोंचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : निर्माण चौकात सुरू असलेल्या नवऊर्जा उत्सवाला भाविकांचा, पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ...

रत्नागिरी पाटीलबाबाच्या अटकेने म्हासुर्ली परिसरात चर्चा - Marathi News | Attacks of Ratnagiri Patililabha in Mashuri area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रत्नागिरी पाटीलबाबाच्या अटकेने म्हासुर्ली परिसरात चर्चा

म्हासुर्ली : झरेवाडी-रत्नागिरी येथील स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे सांगून चमत्कार करणारा भोंदू बाबा पाटीलबाबा याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच ...

‘बिद्री’तुन लबाडांची टोळी हटवा : प्रकाश आबिटकर - Marathi News | Delete the gang of robbers from 'Bidri': Light Abitkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘बिद्री’तुन लबाडांची टोळी हटवा : प्रकाश आबिटकर

पांगिरे : बिद्री साखर कारखाना हा चार तालुक्यातील शेतकºयांच्या कष्टातुन उभा राहिला आहे. ...

विज्ञान युगातही श्रद्धा कायम : एम. डी. देवर्डेकर - Marathi News |  Faith continues in science age: M. D. Devardekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विज्ञान युगातही श्रद्धा कायम : एम. डी. देवर्डेकर

वडणगे : आदिशक्ती हा शब्द पुराणामध्ये वारंवार ऐकायला मिळतो. विज्ञानाची परिभाषा आणि अध्यात्माची परिभाषा वेगवेगळी असली तरी त्याचा अर्थ एकच असतो. विज्ञानदेखील अशी गोष्ट आहे त्यामध्ये सिद्धता आहे. परखड अर्थाने ती मांडली जाते. अध्यात्मात कोणतीही गोष्ट सिद् ...

मंडलिक साखर कारखान्याची नोंदणी ‘बहुराज्य’साठी करण्याचा ठराव--वार्षिक सभेत मान्यता - Marathi News | Recognition of mandal sugar factory for 'multi-state' - recognition in annual meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंडलिक साखर कारखान्याची नोंदणी ‘बहुराज्य’साठी करण्याचा ठराव--वार्षिक सभेत मान्यता

म्हाकवे : हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याची नोंदणी बहुराज्य (मल्टीस्टेट) कायद्याखाली करण्याचा ठराव सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर केला. ...

गृह खरेदीसह व्यावसायिकांनाही ‘अच्छे दिन’ : शांतीलाल कटारिया - Marathi News | 'Good day' to businessmen with home buyers: Shantilal Kataria | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गृह खरेदीसह व्यावसायिकांनाही ‘अच्छे दिन’ : शांतीलाल कटारिया

गतकाळात बांधकाम व्यवसायावर मंदीचे ढग आले होते; मात्र सरकारच्या पूरक धोरणांच्या परिणामामुळे बांधकाम क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दहा वर्षांतील हा बांधकाम व्यवसायाचा सर्वोत्तम काळ आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत, ...

मुस्लिम बोर्डिंगसाठी रविवारी मतदान - Marathi News | Today's poll for Muslim boarding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुस्लिम बोर्डिंगसाठी रविवारी मतदान

‘जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची नामवंत संस्था’ म्हणून ओळखणाºया येथील मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग)च्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होत आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी व निकाल जाहीर कर ...

शिवसेनेकडून कोल्हापूरात महागाईच्या भस्मासुराची होळी - Marathi News | Holi is the festival of inflation in Kolhapur from Shivsena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेकडून कोल्हापूरात महागाईच्या भस्मासुराची होळी

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत चाललेल्या दरामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असून, त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्यावतीने बिंदू चौकात महागाईच्या भस्मासुराची होळी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या नावाने शंखध्वनी करीत महिलांनी आपला संताप ...

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टदशभूजा महालक्ष्मी रुपात पूजा - Marathi News | Pooja as the Ashtavashbuja Mahalaxmi of Karveervanivasini Shri Ambabai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टदशभूजा महालक्ष्मी रुपात पूजा

कोल्हापुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मीरुपात पूजा बांधण्यात आली. शनिवारी सकाळचा अभिषेक दुपारची आरती झाल्यानंतर ... ...