महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांना अटक करण्यात आलं आहे. गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या आहेत. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली महागली आहे. रेडिरेकनरमधील (बाजारमूल्य) वाढ आणि जीएसटीमुळे निवास व्यवस्था, क्लासेसचे शुल्क आणि जेवण यासाठीचा दरमहा एका विद्यार्थ्याचा खर्च किमान सह ...
‘गोकुळ’च्या विरोधात मोहीम उघडलेल्या आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेचा निषेध करण्याबरोबरच गाय दूधास प्रतिलिटर पाच रूपये अनुदान सरकारने द्यावे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर ...
लाखो दूध उत्पादक व माता-भगिनींच्या कष्टाने राज्यासह देशभरात यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाला राजकीय हेतूने स्वार्थापोटी बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ही बदनामी इथून पुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी आमदार ...
राज्य सरकारच्या कर्जमाफीचा कोल्हापूर विभागातील ३४ हजार ६९५ खातेदारांना आतापर्यंत लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर दीडशे कोटींची रक्कम वर्ग झाली आहे. विभागातून ६ लाख ६२ हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले असून आतापर्यंत केवळ ५ टक्केच लोका ...
पुणे, मुंबई येथून आलेल्या आयकर अधिकाºयांनी बुधवारी येथील नागाळा पार्क, कदमवाडी, न्यू शाहूपुरी, राजारामपुरी परिसरातील प्रसिद्ध चार डॉक्टरांची रुग्णालये, निवासस्थानांवर एकाच वेळी छापे टाकले. कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प् ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व कोषाध्यक्षपदावरील नियुक्तीची अधिसूचना विधि व न्याय खात्याच्या प्रधान सचिवांनी आॅगस्ट महिन्यात काढल्यानंतर याच खात्याच्या कार्यासन अधिकारी राखी चव्हाण यांनी आॅक्टोबरमध्ये समितीचे अध्यक्ष अजूनही ...
कोल्हापूर-सांगली रस्त्यावर माणगाव फाट्याजवळ रस्त्याकडेला ट्रक उभा करून लघुशंकेस गेलेल्या ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत चौघा लुटारूंनी लुटले. बाळू सोपान दहीफळे (वय ३०, रा. कोळेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे त्याचे नाव आहे. ...
सहा इंची आणि बारा इंची दुर्बिणीसाठी वर्षभर झटले कोल्हापुरात अनेक अवलिये आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीवर स्वत:च्या नावाचा ठसा उमटविणाºया बाबूराव पेंटर यांनी ...