कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या प्रभावी उपक्रमांची दखल पुन्हा एकदा केंद्र शासनाने घेतली आहे. संपूर्ण देशभरामध्ये यातील उपक्रम राबवता यावेत यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना स ...
कोल्हापूर : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवेळी विभागप्रमुख पंडित पोवार यांना माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्याकडून दमदाटी करून शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला; पण त्याबाबत पोलिसांत तक्रार ...
आजरा : भाजपने राज्याची आर्थिक स्थिती बिकट केली आहे. भाजपबाबत जनसामान्यांमध्ये नाराजी आहे. त्यांना नामोहरम करण्याची संधी असल्याने आजरा नगरपंचायतीची निवडणूक भाजपच्या विरोधात ताकदीने ...
भरधाव वेगात मोपेडला धक्का मारून गेलेल्या तरुणाचा एक किलोमीटर पाठलाग करून तरुणीने भररस्त्यावर तरुणाच्या कानशिलात लगावल्या. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मिरजकर तिकटी येथे घडलेला हा प्रकार येथील एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. ...
शाहू मिल कंपौंडशेजारील रिकाम्या जागेत ट्रक उभे करण्यासाठी बारा हजार रुपयांची खंडणी दिली नाही. या रागातून ट्रकमालकासह क्लिनरला बेदम मारहाण केली. अमर शशिकांत व्हडगे (वय २९), क्लिनर सुभान गौस महात (२७, दोघे, रा. यादवनगर) अशी जखमीची नावे आहेत. ...
वाशी (ता. करवीर) येथे भावकीतील भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. अण्णासो आप्पाजी पुजारी (वय ४७) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित महादेव मंगेश पुजारी (२८), अशोक मंगेश पुजारी (२९) या ...
पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथील सरकारी रुग्णालयासमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची दुचाकीला धडक बसून खासगी रुग्णालयात काम करणारी परिचारिका जागीच ठार झाली. सारिका वसंत कांबळे (वय २३, रा. लाईन बझार, कसबा बावडा) असे तिचे नाव आहे. तिचा मित्र अक्ष ...
‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी कोल्हापुरातील रस्त्यांवर मंगळवारी हजारो विद्यार्थी, पालक उतरले. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी रस्त्य ...