‘शिक्षण वाचवा नागरी कृती समिती’ने गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘जबाव दो’ आंदोलन केले. यानंतर समितीचे शिष्टमंडळ आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. यामध्ये जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी संबं ...
बांधकाम परवानगी व्यतिरिक्त सेटबॅक जागेत जादा केलेले बांधकाम पाडायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध करीत एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे भोसलेवाडी परिसरात गुरुवारी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्का ...
कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवकांदरम्यान विविध कारणांवरून निर्माण होणारे वाद टाळण्याकरिता संयुक्त समिती नेमण्याचा, तसेच त्यासंबंधी एक आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्था ...
वीज जोडणी मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज लवकर पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात सापडलेले रणजित बाळासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले. ...
कोल्हापूर : ‘आम्ही लावू तोच अर्थ’ या न्यायाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचा सावळागोंधळाचा कारभार सुरू असून, यामुळे कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसली ...
कोल्हापूर : राज्य शासनाच्या येथील शासकीय विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रात अंडी व पिल्ले विक्रीत ढपला पाडला जात आहे. या व्यवहारातून वर्षाला किमान सात लाखांहून ...
समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजनेतून वितरित करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणाची छाननी करणे आवश्यक असून, याबाबत अनेक तक्रारदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांनी याप्रकरणी ह ...
हिंदू नववर्षारंभ असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दाखल झालेल्या साखरेच्या गाठींनी (माळा) कोल्हापुरातील बाजारपेठेलाही गोडवा आला आहे. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या या सणासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. ...