लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूर : पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाला सुरुवात, विविध कार्यक्रम - Marathi News | Kolhapur: Start of Jal Jagruti Week by the Irrigation Department, various programs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पाटबंधारे विभागातर्फे जलजागृती सप्ताहाला सुरुवात, विविध कार्यक्रम

‘बचत पाण्याची, गरज काळाची’ अशा घोषणा आणि टाळ-मृदंगाचा गजर, भगवे ध्वज व पांढरी टोपी परिधान करीत कोल्हापुरात शुक्रवारी जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. ...

कोल्हापूर : आदमापूर येथे बाळूमामांचा पालखी सोहळा-अश्वनृत्य, दोन लाखांहून भाविक - Marathi News | Kolhapur: Balamamachi Palqi Sohal-Ashwantrya, Admapur, Admapur, More than two lakhs devotees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आदमापूर येथे बाळूमामांचा पालखी सोहळा-अश्वनृत्य, दोन लाखांहून भाविक

आदमापूर (ता.भुदरगड)येथे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थित संत सदगुरु बाळूमामांची भंडारा यात्रा झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच गोवा राज्यातील भाविकांनी हजेरी लावली. ढोल, कैताळ व बाळूमामांच्या नावानं चांगभलं च्या गजरात मा ...

कोल्हापूर : बोगस बिगरशेती प्रकरणी फौजदारीचे आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदीच गायब - Marathi News | Kolhapur: Criminal order in bogus alarms case, records in district office disappear | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बोगस बिगरशेती प्रकरणी फौजदारीचे आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदीच गायब

शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जि ...

आजरा दंगलीतील गुन्हे मागे घेणार : मुंबईतील बैठकीत निर्णय, प्रकाश आबिटकर यांची माहिती - Marathi News |  Decision to revoke the riots in Ajra riots: decision in the meeting of Mumbai, Prakash Abitkar's information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा दंगलीतील गुन्हे मागे घेणार : मुंबईतील बैठकीत निर्णय, प्रकाश आबिटकर यांची माहिती

कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील ...

‘गोकुळ’चे सव्वा तीन कोटींचे नुकसान-सतेज पाटील : - Marathi News |  Gokul damages three crores of rupees - Satej Patil: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’चे सव्वा तीन कोटींचे नुकसान-सतेज पाटील :

कोल्हापूर : पॉलिफिल्म खरेदीमधील दर फरकामुळे ‘गोकुळ’चे ३ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. यासाठी त्यांनी कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या दराचा पुरावा दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी आवश्यक असल ...

पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज; - Marathi News | Need of uniform for water, Varna water scheme: Political parties need to come to the agitation; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज;

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, ...

कोल्हापूर :  जलसंपदा विभागाची पाणीपट्टी मंगळवारपर्यंत भरा, पाच तालुक्यांतील लाभधारकांना आवाहन - Marathi News | Kolhapur: Water Supply Department filled the water tank till Tuesday, appealed to beneficiaries of five talukas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  जलसंपदा विभागाची पाणीपट्टी मंगळवारपर्यंत भरा, पाच तालुक्यांतील लाभधारकांना आवाहन

भुदरगड, कागल, चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील बागायतदार तसेच लाभधारकांनी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी व थकबाकी मंगळवार (दि. २०) पर्यंत भरावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) तर्फे करण्यात आले आहे. ...

कोल्हापूर : अग्निशमन कराची अंमलबजावणी वादात, निर्णयाला व्यावसायिकांचाविरोध - Marathi News | Kolhapur: Fire extinguishing tax exchanges, commercial opposition to decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अग्निशमन कराची अंमलबजावणी वादात, निर्णयाला व्यावसायिकांचाविरोध

कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन सेवा सक्षम करण्याकरिता अग्निशमन कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय २०१३ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयाला तब्बल चार वर्षांनी शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असल्यामुळे हा कर वादात सापडला आहे. ...

कोल्हापूर : मनपा कर्मचारी,अधिकाऱ्यांची गळचेपी, शिवीगाळ, धमक्यांमुळे अधिकारी वैतागले - Marathi News | Kolhapur: NMC employees, officials' throats, threats, threats threatens officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मनपा कर्मचारी,अधिकाऱ्यांची गळचेपी, शिवीगाळ, धमक्यांमुळे अधिकारी वैतागले

आयुक्तांचे कारवाई करण्यासंबंधीचे सक्त आदेश आणि दुसरीकडे कारवाई करीत असताना होणारी मानहानी यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रचंड गळचेपी होत असून, असल्या प्रकारांना सर्वचजण वैतागले आहेत. यापुढे पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय आणि आयुक ...